Author: Loksanvad News

🛑सावंतवाडीत बाहेरील भाजी विक्रेत्यांविरोधात स्थानिक भाजी विक्रेते आक्रमक.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरात बाहेरून येऊन भाजीपाला विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमुळे स्थानिक भाजी विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करत आज स्थानिक विक्रेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. शिरोडानाका परिसरात ही घटना…

🛑विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही;श्री. संदीप साटम.

🖋️लोकसंवाद /- देवगड. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेश राणे यांच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील सांडवे गावासाठी मुख्य रस्ता ते पाताडेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण या विकासकामास सन २०२५-२६ साठी १० लाख…

🛑आभा कार्ड सक्तीमुळे शिक्षण कर्मचाऱ्यांची मेडिकल बिले प्रलंबित.

🖋️लोकसंवाद /- मालवण. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागाकडून शाळेतील कर्मचारी यांची वैद्यकीय बिले आभा कार्ड सक्तीमुळे दीर्घकाळ प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. परिणामी आजारपणात उपचार करून वैद्यकीय खर्च केलेल्या अनेक कर्मचाऱ्यांवर आर्थिक…

🛑श्री. पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजमध्ये कार्यशाळेचे यशस्वी आयोजन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. श्री. पुष्पसेन सावंत कालेज ऑफ फार्मसीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठ व APTI – MS या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘Herbal extraction and isolation techniques’ या विषयावर दोन…

🛑माडखोल येथे आज सैनिक भावनांचे उद्घाटन भाजपचे युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. माडखोल गावातील आजी माजी सैनिक संघाने साकारलेल्या सैनिक भवनाचे उद्घाटन सोमवार दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळी ठीक १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.या उद्घाटन सोहळ्याला भाजप…

🛑महाराष्ट्रराज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त श्री.मनुकुमार श्रीवास्तव यांची श्री देव वेतोबा देवस्थान ला भेट.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्य सचिव तथा महाराष्ट्र राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त श्री.मनुकुमार श्रीवास्तव यांनी सह कुटुंब श्री देव वेतोबा चे दर्शन घेतले.यावेळी त्यांनी देवस्थान बाबतची पुरातन.…

🛑निवती किल्ल्यावर स्वच्छता मोहीम संपन्न.

◼️ दुर्ग मावळा प्रतिष्ठान व नैसर्गिक पर्यावरण व मानवता विकास संस्था भारत यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी निवती किल्ल्यावर दुर्ग मावळा प्रतिष्ठान व…

🛑देवली काळेथर मयेकरवाडी पिरकोलीवाडी रस्ता कामाचा शुभारंभ.

🖋️लोकसंवाद /- मालवण. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जनसुविधा कार्यक्रमातून देवली काळेथर मयेकरवाडी पिरकोलीवाडी रस्ता खडीकरण डांबरिकारण करणे कामासाठी 5 लाख निधी मंजूर करण्यात आला. या…

🛑वायंगणी आवेरा येथे आग लागुन आंबा काजू कलमे जळून खाक.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी तळेकरवाडी सडा कार्यक्षेत्रातील आवेरा येथे शनिवारी (दि. 10 जानेवारी) सकाळी 10 वा. च्या सुमारास आकस्मिक आग लागून आंबा काजू कलमे जळून सुमारे 1 लाख…

🛑तारामुंबरी परिसरात बिबट्याच्या वावराच्या पार्श्वभूमीवर वनविभागाची गस्त; ग्रामस्थांना दक्षतेचे मार्गदर्शन.

🖋️लोकसंवाद /- देवगड. तारामुंबरी देवगड येथील बिबट वावर क्षेत्रात वनविभागाच्या वतीने गस्त घालण्यात आली.या गस्तीत वनपाल देवगड श्रीकृष्ण परीट वनरक्षक ठाकूरवाडी रामदास घुगे,वनरक्षक मीठबाव आप्पासो राठोड, आर.आर.टी. टीमचे प्रतिनिधी निलेश…

You cannot copy content of this page