Author: Loksanvad News

🛑कणकवली येथे ९ नोव्हेंबर रोजी भव्य वारकरी दिंडी सोहळा;हजारो वारकरी होणार सहभागी..*

◼️सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय चे भव्य आयोजन,सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन.. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग तर्फे संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराजांचा ३७५…

🛑बंदुका व अग्निशस्त्र बनवल्या प्रकरणी आणि वन्यजीवांच्या अवशेषांचा साठा केल्या प्रकरणी एकाची जामिनावर मुक्तता.;ॲड. विवेक मांडकुलकर यांचा युक्तिवाद.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. मोठ्या प्रमाणात बंदुका व अग्निशस्त्र बनवल्या प्रकरणी आणि वन्यजीवांच्या अवशेषांचा बेकायदेशीर साठा केल्या प्रकरणी दि. ०५/११/२०२५ रोजी आरोपी कृष्णा आप्पा धुरी याची कुडाळ येथील मे. न्यायाधीश यांनी…

🛑कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने कुडाळ आगार व्यवस्थापक यांना निवेदन.

◼️एस.टी स्टँड बाहेरील रात्रीच्या वेळीत लाईट लावणे व सांडपाण्याच्या दुर्गंधीची व्यवस्था करा.. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील एस.टी स्टॅन्ड मधील बाहेरील रात्रीच्या वेळेस लाईट लावणे व सांडपाण्याच्या दुर्गंधीचा वास नागरिकांना…

🛑भाजपा महीला मोर्चा आयोजित मोफत प्रशिक्षण शिबिरात महीलांचा उस्फूर्त प्रतिसाद.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भाजपा महिला मोर्चा, वेंगुर्ला यांच्या वतीने आयोजित आणि भाजपा युवा नेते विशालभाई परब पुरस्कृत महिलांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिराचा समारोप साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न…

🛑शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.ना.श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री (मत्स्य बंदरे विकास तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री) मा.ना.श्री.नितेशजी राणे साहेब, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष मा. ना.श्री.राहुलजी नार्वेकर साहेब,भाजपा…

🛑बंडखोरी थांबवण्यासाठी “कमळ” चिन्ह डोळ्यासमोर ठेवून निवडणुकानच्या कामाला लागा.;पालकमंत्री नितेश राणे.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच पार पाडले यावेळी फलक मंत्री नितेश राणे यांनी बोलताना होऊ घातलेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकीमध्ये बंडखोरी होऊ नये. ठाकरे शिवसेना,…

🛑विशाल परब यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्याभाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन.

◼️भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर,पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न. 🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या सावंतवाडीतील भाजप जनसंपर्क कार्यालयाचे…

🛑सावंतवाडी उबाठा तालुकाप्रमुख मायकल डिसोजा आणि सावंतवाडी उबाठा विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत आणि शिंदे शिवसेनेचे रुपेश पावसकर यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडीत ठाकरे सेनेला मोठा धक्का बसला आहे.माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सावंतवाडी उबाठा तालुकाप्रमुख मायकल डिसोजा आणि सावंतवाडी विधानसभा उबाठा प्रमुख विक्रांत सावंत आणि शिंदे शिवसेनेचे रुपेश…

🛑वेंगुर्ला शहरातील खड्डेमय रस्त्यास केवळ वेंगुर्ला नगरपरिषदच जबाबदार आहे.;ॲड.मनीष सातार्डेकर.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झालेले असुन त्यास केवळ वेंगुर्ला नगरपरिषदेचा भोंगळ कारभार व संबंधीत अधिकारी हेच जबाबदार आहेत. असा आरोप सामाजिक कार्यकरते ॲड. मनीष सातार्डेकर यानी…

🛑कामळेवीर शाळेत ‘इतिहासाची साधने’ या विषयावर विद्यार्थ्यांना दिला आगळावेगळा अनुभव..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कामळेवीर येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान आणि दुर्ग रक्षक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने “इतिहासाची साधने” या विषयावर शैक्षणिक व प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात…

You missed

You cannot copy content of this page