🛑भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या १३ विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार..
✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. _कोल्हापूर जवळील सोनतळी येथे आयोजित भारत स्काऊट्स व गाईड्सच्या राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत राज्य पुरस्कार प्राप्त केला. सेवाभाव, नेतृत्व,…
