🛑शिवसेनेच्या दणक्यानंतर कुडाळ तालुक्यातील एसटी बससेवा पूर्ववत!
◼️सकाळी ११:३० वाजल्यापासून बंद असलेल्या एसटी बसेस अखेर सुरू;प्रवाशांना मोठा दिलासा. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील एसटी बससेवा आज सकाळी ११:३० वाजल्यापासून बंद असल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. ग्रामीण…
