Author: Loksanvad News

रत्नागिरी डीवायएसपींच्या नावाने बनावट अकाउंट द्वारे पैशाची मागणी

ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यानी आता पोलिसांशीच पंगा घेतल्याचे दिसून येत आहे. रत्नागिरी चे डीवायएसपी गणेश इंगळे यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्याद्वारे एक भामटा पैशाची मागणी करीत असल्याची धक्कादायक…

ग्रीन टी पिणाऱ्यांची योग्य वेळ तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या..

ब्युरो न्यूज /- अनेक जण आपल्या दिवसाची सुरुवात एखादे गरम पेय पिऊन करतात. यातही सकाळ-सकाळ गरमागरम चहा पिणाऱ्यांची संख्या खूप आहे. तसेच बदलत्या जीवनशैलीनुसार ग्रीन टी पिणाऱ्यांची संख्या वाढत आहे.…

अरुणाचल प्रदेशातून बेपत्ता झालेल्या पाच युवकांना भारताच्या स्वाधीन करणार :- किरेन रिजिजू

नवी दिल्ली /- केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, चीनी पिपल्स लिबरेशन आर्मी अरुणाचल प्रदेशातून बेपत्ता झालेल्या पाच युवकांना शनिवारी भारताच्या स्वाधीन करेल. पीएलएने यापूर्वी पुष्टी केली होती की बेपत्ता…

गोव्याच्या जंगलात आढळलं चमकणार मशरूम जाणून घ्या..

पणजी /- आपण मशरूमचे अनेक प्रकार पाहिले किंवा खाल्ले असतील. आपण कधी प्रकाश सोडणारा मशरूम ऐकला किंवा पाहिला आहे का ? हे खरं आहे की प्रकाश सोडणारा मशरूम देखील असतो,…

५वी नापास डॉक्टरचा पर्दाफाश, कोरोना रुग्णांवरही केले होते उपचार

नवी दिल्ली /- आंध्र प्रदेशमधील एका २३ वर्षीय युवकाने खोट्या वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारावर तब्बल १६ वेगवेगळ्या रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम केले. मात्र, हैदराबादमधील रचकोंडा पोलिसांनी या नकली डॉक्टरचा पर्दाफाश केला.…

काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल, गुलाब नबी आझाद यांना महासचिव पदावरून हटविण्यात आले

काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांना महासचिव पदावरून हटविण्यात आले आहे. ते हरयाणा राज्याचे प्रभारी होते. शुक्रवारी करण्यात आलेल्या संघटनात्मक फेरबदलामध्ये सर्वात मोठा…

आता बँकांमध्ये मुख्य अनुपालन अधिकार्याची नियुक्ती होणार

नवी दिल्ली /- बँकिंग क्षेत्रात अनुपालन आणि जोखीम व्यवस्थापन कल्चरमध्ये एकरूपता आणण्याच्या दृष्टीने भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी बँकांमध्ये मुख्य अनुपालन अधिकारी (CCO- Chief Compliance Officer) नियुक्तीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या…

कुडाळ तालुका सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना अध्यक्षपदी ओंकार वाळके.

कुडाळ /- महाराष्ट्र शासनाचे नोंदणीकृत अभियंते असल्याने व शासन आपले सर्व निर्णय एखाद्या GR मधून प्रसिद्ध करत असते पण हे सर्व निर्णय या अभियंत्यांच्या हिताचे आहेतच असे नाहीत. काही वेळा…

जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी म्हणून श्री रमण पाटील यांची नियुक्ती

मालवण / – सिंधुदुर्ग ओरोस येथील जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी पदावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय , मुंबई येथे सेवा वर्ग पद्धतीने कार्यरत असणारे श्री रमण फकीर पाटील…

खा.विनायक राऊत साहेब कोरोनावर मात करून लवकरच लोकांच्या सेवेत रुजू होतील:- आ.वैभव नाईक

कुडाळ /- आमचे मार्गदर्शक, शिवसेना सचिव,सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि आमच्या कुटुंबातील एक सदस्य विनायकजी राऊत साहेब यांची कोरोना चाचणी आज पॉझिटिव्ह आली आहे.हे ऐकून खरोखरच मनाला धक्का बसला.शिवसेनेचे…

You cannot copy content of this page