*रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव मा.श्री.विनायकजी राऊत साहेब हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे-:*

*बुधवार दिनांक १३ जानेवारी २०२१*

*सकाळी ११.३० वाजता* – पेंडुर (ता.मालवण) गावभेट.

*दुपारी १२.३० वाजता -* कुणकवळे (ता.मालवण) गावभेट.

*दुपारी १.३० वाजता* – गोळवण (ता.मालवण) गावभेट.

*दुपारी ३.०० वाजता* – मसदे चुनवरे (ता.मालवण) गावभेट.

*सायंकाळी ४.०० वाजता -* आडवली मालडी (ता.मालवण)गावभेट.

*सायंकाळी ५.०० वाजता* – चिंदर (ता.मालवण) गावभेट.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page