जिल्ह्यात काल दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 971 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 984 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 76 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
अ.क्र विषय संख्या.;
प्रयोगशाळा अहवाल
1 एकूण अहवाल 17,381
2 पॉजिटीव्ह आलेले अहवाल 1,985
3 निगेटीव्ह आलेले अहवाल 15,099
4 प्रतिक्षेतील अहवाल 297
5 सद्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण 984
6 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 30
7 डिसचार्ज देण्यात आलेले रुग्ण 971
अलगीकरण व जिल्ह्यात प्रवेश केलेल्यांची माहिती
8 अलगीकरणातील एकूण व्यक्ती 8,842
9 नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 12,162
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💥 *प्रथम वर्ष पॉलिटेक्निक प्रवेश सुरू..*💥
*💠 जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.)ओरोस,सिंधुदुर्ग 💠*
*🛑 NAAC मानांकन प्राप्त संस्था आणि MSBTE शी संलग्न 🛑*
♻️ *शासनमान्य प्रवेश सुविधा केंद्र*♻️
_प्रवेश नोंदणी दिं.२५ ऑगस्ट २०२० पर्यंत…._
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
🏗️ *शैक्षणिक पात्रता*
♻️ *दहावी उत्तीर्ण*
♻️ *११वी / १२ वी पास नापास विद्यार्थ्यांना इंजिनिअर होण्याची सुवर्ण संधी*.
*💥💥पॉलिटेक्निक फी प्रती वर्ष 💥💥*
♻खुला वर्ग- *रुपये २५०००/-*
♻ई.बी.सी/ओ.बी.सी-/एस.ई.बी.सी (मराठा ) – *रुपये १००००/-*
♻एनटी/डी.टी/ एस.बी.सी – *रुपये ५०००/-*
♻एस.सी/ एस.टी – *रुपये २५००/-*
*प्रवेशासाठी संपर्क👇*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱ओंकार हरमलकर : 9359574680_*
*_📱विलास पालव : 9404444613_*
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
आमचा चैनल👇 *subscribe* करा👇
https://www.youtube.com/channel/UCKUn9TmJQqznaHh_K_B0NQg
*Loksanvad live जाहिरात व बातम्यांकरिता ☎️ 9421235508 / 9404264139*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page