सुरुवातीला विरोध केला असता तर ही वेळ आली नसती;परशुराम उपरकर यांचा राजन तेलींवर आरोप

सुरुवातीला विरोध केला असता तर ही वेळ आली नसती;परशुराम उपरकर यांचा राजन तेलींवर आरोप

सावंतवाडी/-

कळणे मायनिंगला त्यावेळी जन्माला घालणारे कोण होते ते आदी बोलणार नी सिद्ध करावे नंतर त्यांनतर कळणे मायनिंगवर बोलावे तसेच तेव्हाच जर विरोध केला असता तर आज ही वेळ आली नसती असा पलटवार मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज राजन तेली यांच्यावर केला आहे ते आयोजित पत्रकार परिषदेत सांवतवाडीत बोलत होते. तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की सांवतवाडीत जो गांजा सापडला त्यावर देखील जाणून पोलीसांनी शोध घ्यावा कारण यापूर्वी देखील गांजा सापडला होता त्यामुळे याबाबत आम्ही आयजी ची देखील भेट घेणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले राज्यकर्ते आणी आधिकारी या कळणे मायिंगला जबाबदार असल्याच त्यांनी सांगितले आहे.

अभिप्राय द्या..