Month: November 2026

🛑उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत 22नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. उद्योग, गुंतवणूक, सेवा व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत हे रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे…

🛑भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी मोफत पूर्वप्रशिक्षणाची संधी.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होऊ इच्छिणाऱ्या पात्र युवक-युवतींसाठी शासनाच्या वतीने मोफत पूर्वप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड,…

🛑ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध.;मंत्री नितेश राणे

◼️​१४.६५ कोटींच्या सावंतवाडी पंचायत समिती नूतन इमारतीचे थाटात भूमिपूजन. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. राज्य शासन ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असून, त्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची यंत्रणा अधिक…

🛑कोकण रेल्वेच्या कुडाळ व सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकांवरील वातानुकूलित कक्षाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले लोकार्पण.

◼️रेल्वे स्थानकांचा कायापालट करणार; आणखी सुविधांसाठी प्रयत्नशील आम. निलेश राणे ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कोकण रेल्वेच्या कुडाळ व सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकांवरील वातानुकूलित कक्षाचे लोकार्पण आज आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात…

🛑आकारीपड शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारच- आमदार निलेश राणे

✒️लोकसंवाद /- कुडाळ. माणगाव येथील खारफुटी अर्थात मॅग्रोव्ह (आकारीपड) वनक्षेत्रातील जमिनीच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांच्या मागण्यांना पुन्हा एकदा जोर मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जमिनीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार…

🛑“स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन देत पर्यावरणपूरक सणांची परंपरा जपूया” — भाजप युवा नेते विशाल परब

◼️तळवणेत खुली सोलो नृत्य व पर्यावरणपूरक आकाशकंदील स्पर्धा उत्साहात संपन्न. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. “आपल्या गावातील कलागुणांना व्यासपीठ देणारे उपक्रम सांस्कृतिक परंपरेला बळ देतात. नृत्यस्पर्धेतून कलाकारांना प्रोत्साहन देतानाच पर्यावरणपूरक आकाशकंदील स्पर्धेसारख्या…

🛑कुडाळमध्ये ‘क्लास १’ अधिकारी घडण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाट यांचे सकारात्मक पाऊल.

◼️मुंबई येथे प्र-कुलगुरूंची भेट घेत कुडाळमध्ये मुंबई विद्यापीठाचे ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र’ सुरू करण्याची मागणी. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना MPSC, UPSC आणि इतर केंद्रीय व…

🛑इन्स्टाग्राम मंथन अकाउंट तयार करून,एआयच्या मदतीने फोटो एडिट करत ३९ वर्षीय विवाहित तरुणाने केले १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण.

✒️लोकसंवाद /- कणकवली. सोशल मीडियावरची ओळख… इन्स्टाग्रामवरून सुरू झालेली मैत्री…एआयच्या मदतीने बदललेला चेहरा… आणि स्वतःचे वय तब्बल 22 वर्षांनी कमी दाखवून एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा धक्कादायक प्रकार घडला…

🛑अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षायादीतील पात्र उमेदवारास पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरविकास विभागाकडील अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले पात्र उमेदवार शैलेश संतोष नेवाळकर यांना कणकवली नगरपंचायतीमध्ये लिपिक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व…

🛑गवताची पौष्टिकता वाढवून चारा साखळी विकसित करा – पालकमंत्री नितेश राणे

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या आणि सध्या वापरात न येता जाळून टाकल्या जाणाऱ्या गवताचे शास्त्रीय पद्धतीने संकलन करून त्यावर प्रक्रिया करावी. त्याची पौष्टिकता (न्यूट्रिशनल व्हॅल्यू) वाढवून जनावरांसाठी उपयुक्त चारा तयार…

You cannot copy content of this page