🛑विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात दिव्यांग मेळावा उत्साहात.
◼️दीडशे दिव्यांग बांधवांना साहित्याचे वाटप; सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम. ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. जागतिक पांढरी काठी दिन व भाजपा युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला येथील साई मंगल कार्यालयात…
