🛑सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!
◼️‘सिंधुदुर्ग हे आपले कुटुंब’ मानून संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी एकत्र या – पालकमंत्री नितेश राणे ◼️संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांबाबत विविध संस्था, संघटना व तज्ज्ञांची बैठक. ✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी सिंधुदुर्ग जिल्हा…
🛑कामचुकार अधिकाऱ्यांना मेमो काढा; पाणीटंचाई आढावा बैठकीत आमदार निलेश राणे आक्रमक बोलले.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी राजे सभागृहामध्ये कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई आढावा बैठक पार पडली. येणाऱ्या भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी कागदावर नियोजन…
🛑कै.बाबा वर्दम स्मृती कुडाळ आयोजित भव्य आंतरराज्य नाट्यस्पर्धा २०२७ चे आयोजन.
✒️लोकसंवाद /- समिल जळवी कुडाळ. बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) या नोंदणीकृत हौशी नाट्यसंस्थेच्या वतीने ‘बाबा वर्दम स्मृती नाट्यमहोत्सव-२०२७ अंतर्गत कै. बाबा वर्दम स्मृती आंतरराज्य नाट्यस्पर्धा’ दि. ७ जानेवारी…
🛑भोसले सैनिक स्कूलमध्ये सायमल्टेनिअस चेस प्ले; १०५ विद्यार्थ्यांनी शरद वझे यांच्यासोबत खेळला बुद्धीबळाचा डाव..
✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. बुद्धिबळाच्या प्रसारासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये या खेळाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने यशवंतराव भोसले सैनिक स्कूल येथे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू शरद वझे यांच्या सहभागातून आयोजित करण्यात आलेला ‘सायमल्टेनिअस चेस…
🛑हरकुळ बुद्रुक येथे वनराई बंधारा निर्मितीत पालकमंत्री नितेश राणे यांचे श्रमदान.
◼️जिल्हावासियांना लोकसहभागातून जलसंवर्धनाचे आवाहन. ✒️लोकसंवाद /- कणकवली. जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड देत आगामी काळात दुष्काळाचे संकट कोणत्याही पिढीला भेडसावू नये, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. नैसर्गिक आपत्तीच्या…
