Month: July 2026

🛑न.पं.च्या. ‘त्या’ १४१ गुंठे जमिनीबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा नाही.;मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

◼️न्यायालये व न्याय प्राधिकारणांनी दिलेल्या आदेशाच्या आधारेच कार्यवाही. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगर पंचायत हद्दीतील ‘त्या’ १४१ गुंठे जमिन प्रकरणात नगरपंचायतीने उपलब्ध अभिलेख, कायदेशीर तरतुदी तसेच विविध न्यायालये व न्यायप्राधिकरणांनी…

🛑जेष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांना पुत्रशोक..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेलचे संपादक जेष्ठ पत्रकार तथा सकल मराठा समाज व सकल हिंदू संघटनेचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांचा व्दितीय पुत्र समर्थ सीताराम गावडे (वय १६)…

🛑आपदग्रस्त वृद्ध महिलेला कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांच्याकडून आर्थिक मदत.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील मांडकुली नाईकवाडी येथील जानकी सावंत या वृद्ध महिलेच्या घरावर अलीकडील मुसळधार पावसामुळे झाड कोसळून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.या घटनेची माहिती मिळताच कुडाळ पंचायत…

🛑लायन्स क्लब अध्यक्षपदी स्नेहा नाईक.;कुडाळ-सिंधुदुर्गचा पदग्रहण सोहळा १८ जुलैला.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्ग चा पदग्रहण सोहळा शनिवार 18 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे लायन एमजेएफ सर्जेराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार…

🛑नानेली ग्रामपंचायतीतील चोरीप्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांचा संताप; “CCTV मध्ये चोरी कैद असेल तर गुन्हा दाखल करा,अहवाल सादर करा” असा कडक आदेश.

◼️CCTV फुटेज असूनही गुन्हा दाखल करण्यास विलंब का? दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न तर,झाला नाही ना? ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील नानेली ग्रामपंचायतीत झालेल्या कथित चोरीप्रकरणी अखेर पंचायत समिती प्रशासनाने कठोर…

🛑सावंतवाडी तालुका परीट समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुका परीट समाजातर्फे सावंतवाडी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सोमवार दि. 20/7/2026 रोजी श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे सायंकाळी 4 वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे…

🛑आमदार केसरकरांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत भव्य ‘मोफत महाआरोग्य शिबीर’

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून के. एल. ई. विद्यापीठ संचलित डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर बेळगाव, प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग…

🛑कुडाळ ग्रामीण रुग्णालयात सर्पदंश लस,संसर्गजन्य आजारांची औषधे आणि तातडीने रक्त तपासणी अहवाल उपलब्ध करा.;नगरसेवक मंदार शिरसाट यांची मागणी.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ:पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता कुडाळ ग्रामीण रुग्णालयात कुडाळ येणाऱ्या गरीब आणि ग्रामीण भागातील रुग्णांच्या आरोग्याचा विचार करून रुग्णालयामध्ये सर्पदंश लस, संसर्गजन्य आजारांची औषधे आणि २४ तास तातडीने…

You cannot copy content of this page