🛑कुडाळ पोलीस ठाण्याचे ट्रॅफिक पोलीस शामसुंदर भगत यांचा प्रामाणिकपणा…
◼️रस्त्यावर सापडलेली 5000 रुपयांची रोख रक्कम मूळ मालकास केली परत.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरात तालुक्यातील पिंगुळी गावचे रहिवासी संजय वाळके हे आपल्या आपल्या कामानिमित्त कुडाळ शहर येथे आले असता…
