🛑दोडामार्ग गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत आणि मालवणचे विस्तार अधिकारी संजय माने यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर.
✒️लोकसंवाद/-सिंधुदुर्गनगरी आपत्ती व्यवस्थापन व निवडणूक कामकाज हे दोन्ही विषय संवेदनशील व अतितात्काळ स्वरुपाचे आहेत. असे असताना दोडामार्ग गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत आणि मालवणचे विस्तार अधिकारी (शिक्षण) तथा प्रभारी गट शिक्षणाधिकारी…
