Month: July 2026

🛑एकच कॉल काम तमाम.;राजेंद्र पेडणेकर यांचा एकच फोन आणि ताबडतोब अंमलबजावणी.

✒️लोकसंवाद /- कणकवली. गेले चार पाच दिवस सतत मुसळधार पावसाने, वादळ वाऱ्यामुळे पिंगुळी तसेच आजुबाजूच्या परिसरातील वारंवार ( 5/10 मिनिटे) विद्युत पुरवठा खंडीत होत होता.याच अनुशंगाने सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र…

🛑वादळ आणि पावसामुळे ६७ गावांमधील वीज पुरवठा बाधित..

◼️युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू; ४२ पथके कार्यरत, नागरिकांनी संयम ठेवण्याचे आवाहन.. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्ह्यात सुरू असलेला पाऊस, वादळी वाऱ्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्था बाधित झालेली आहे. अनेक ठिकाणी वीजवाहिन्या…

🛑8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट..

✒️लोकसंवाद /- मुंबई. जुलै च्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अति वृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आता पर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे, विशेषतः खानदेश (धुळे आणि नंदुरबार…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला सावंतवाडी नळपाणी योजनेचा आढावा..

◼️अतिरिक्त साईट इंजिनिअर नियुक्तीचे निर्देश, दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याचे आदेश.. ✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. सावंतवाडी शहराच्या दीर्घकालीन पाणीपुरवठा व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेचे काम गुणवत्तापूर्ण आणि विहित मुदतीत पूर्ण…

🛑शिंदे शिवसेनेकडून चेंदवण येथील मेस्त्री कुटुंबियांना आर्थिक मदत सुपूर्द..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथे मुसळधार पावसामुळे योगेश मेस्त्री, विजय मेस्त्री, गिरीजा मेस्त्री तसेच अनिल चेंदवणकर यांच्या घरांवर झाडे कोसळून मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी)…

🛑मनसेचेनेते तथा सिंधुदुर्गजिल्हा संपर्कअध्यक्ष शिरीष सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा🌷श्री.कुणाल किनळेकर,श्री.सनी बागकर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कअध्यक्ष शिरीष सावंत यांना जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌷🌷🌷🌷🌷🌷               🌹 शुभेच्छुक🌹 श्री.कुणाल किनळेकर -उपजिल्हाप्रमुख, श्री. सनी बागकर…

🛑सिंधुदुर्ग कारागृहात बंदीवानांसाठी योगसाधना शिबीर उत्साहात संपन्न..

◼️जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. डॉ सुधीर देशपांडे यांचे मार्गदर्शन.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हा विधीसेवा प्राधिकरणच्या सहकार्याने आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष…

🛑वेंगुर्लेत वीज वितरणच्या विरोधात आंदोलन.;वीज ग्राहक आक्रमक,स्मार्ट मीटरला तीव्र विरोध!

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले येथील वीज वितरण कार्यालय समोर आज सोमवारी वीज ग्राहक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ठीय्या आंदोलनात वीज ग्राहकांनी दररोज सुरू असलेल्या विजेच्या खेळखंडोबा बाबत आणि वीज…

🛑जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी वझरे गावाला भेट देत साधला ग्रामस्थांशी संवाद.

✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. शनिवारी रात्री दोडामार्ग तालुक्यात झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे वझरे गावातील २८ घरांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज वझरे गावाला भेट देऊन नुकसानग्रस्त घरांची…

You cannot copy content of this page