🛑असलदे गावात गोवा बनावट दारु विक्री करणाऱ्यांना ग्रामस्थांचा दणका..
✒️लोकसंवाद /- कणकवली. असलदे गावात दारूबंदी असताना गोवा बनावटीची अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात ग्रामस्थांनी मंगळवारी आक्रमक भूमिका घेतली आहे, नुकत्याच झालेल्या पोलिस कारवाईनंतर संबंधितांना जाब विचारत चांगलीच समज दिली. गावातील…
