Month: June 2026

🛑बेकायदेशीर रित्या खतांची विक्री करणाऱ्यांवर देवगड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल..

◼️देवगड तालुक्यातील वाडा येथे भरारी पथकाकडून 15 लाखाचा मुद्देमाल जप्त.. ✒️लोकसंवाद /- देवगड. जिल्ह्यात चालू खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी व दर्जेदार निविष्ठांचा पुरवठा होण्यासाठी कृषि विभागाने जिल्हा भरारी…

🛑बालमजुरी निर्मुलनासाठी सामाजिक दृष्टीकोन बदलने आवश्यक.;पंकज खांडेकर.

◼️12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिन.. ✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. बालकामगारास आर्थिक, कौटुंबिक व सामाजिक कारणांमुळे कोवळ्या वयातच अर्थार्जनाची कास धरावी लागते या प्रश्नाकडे केवळ कायद्याखाली तरतूदी आणि त्याअंतर्गत असलेल्या उपाययोजनां पुरते…

🛑रुपेश पावसकर व्यक्तिमत्व म्हणजे कुडाळ तालुक्यातील खणखणीत नाणे.;वेंगुर्ला देवस्थान मानकरी

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील अनसुर येथील आनंद गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रमंडळ वतीने सातेरी मंदिर येथे संयुक्त दशावतार नाट्य प्रयोगाचे आयोजन केले होते यासाठी नेरुर जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर…

🛑मळेवाड येथे एकाच जास्वंदीच्या झाडाला दोन रंगांची फुले..

✒️लोकसंवाद /- कणकवली. निसर्गाच्या अफाट आणि अनोख्या कलाकारीचा एक प्रत्यक्ष अनुभव मळेवाड येथे पाहायला मिळाला आहे. येथील प्रसिद्ध चित्रकार आणि पत्रकार मदन मुरकर यांच्या परसबागेत एक अत्यंत दुर्मिळ आणि मनमोहक…

🛑ठाकर आदिवासी लोककलेचा भारत सरकारकडून राष्ट्रीय सन्मान.;बाळकृष्ण मसगे यांना उस्ताद बिस्मिल्ला खान,राष्ट्रीय युवा पुरस्कार.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. संगीत नाटक अकादमी, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार-२०२४ महाराष्ट्रातील युवा ठाकर आदिवासी लोककलावंत बाळकृष्ण गणपत मसगे यांना जाहीर…

🛑ठाकर आदिवासी लोककलेचा भारत सरकारकडून राष्ट्रीय सन्मान.;बाळकृष्ण मसगे यांना उस्ताद बिस्मिल्ला खान,राष्ट्रीय युवा पुरस्कार.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सकल मराठा समाज सिंधुदुर्गच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी व बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा…

🛑कुडाळ येथे अल्पवयीन मुलीची छेडछाड प्रकरणातील आरोपीची जामिनावर मुक्तता..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ बाजारपेठ येथे किराणा सामान आणण्यासाठी गेलेल्या १२ वर्षे ५ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला हॉटेलमध्ये बोलावून तिचा विनयभंग करणाऱ्या गुन्ह्यातील आरोपी कृष्णा महादेव आकेरकर (वय ५४, रा.…

🛑महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा विजयी.;ऍड. संग्राम देसाई यांची पत्रकार परिषद..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या माध्यमातून वकिलांचे प्रश्न सोडवण, कनिष्ठ न्यायालयांमधील पायाभूत सुविधांचा विकास करण आणि नवोदित वकिलांना न्याय मिळवून देण या कामांना माझ सर्वोच्च प्राधान्य राहील…

🛑असलदे ग्रामस्थांच्या भूमिकेचे शिवसेना आमदार निलेश राणे यांच्याकडून कौतुक..

◼️अवैध दारू विक्रेत्याच्या माफीनाम्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर केला शेअर; जागरूक ग्रामस्थ प्रत्येक गावात निर्माण झाले पाहिजेत.. ✒️लोकसंवाद /- कणकवली. असलदे गावात दारूबंदी असताना अवैध गोवा बनावटीच्या दारू विक्रीविरोधात ग्रामस्थांनी घेतलेल्या…

🛑पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मधील अँग्रिस्टँक फार्मर ID सक्ती शिथिल करण्यात यावी.;अध्यक्ष मनिष दळवी.

◼️सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्याकडे पत्राद्वारे मनिष दळवी यांनी केली मागणी.. ✒️लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था,…

You cannot copy content of this page