Month: May 2026

🛑​भ्रष्टाचारी शिक्षणाधिकारी कविता शिंपींना हजर करून घेतल्यास जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन.;महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा थेट इशारा.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग:वैभववाडीतील एका गरीब विधवा महिलेला आपले मंगळसूत्र गहाण ठेवून शिक्षक मान्यतेसाठी पैसे देण्यास भाग पाडणाऱ्या वादग्रस्त माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कविता शिंपी यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू…

🛑झारापमध्ये अनधिकृत बांधकामांचा धुमाकूळ; वरदहस्त कोणाचा?”

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरून संसार उद्ध्वस्त होत असतानाही झारापमधील महामार्गालगतची अनधिकृत बांधकामे हटविण्यास महामार्ग विभाग तयार नसल्याने संतापाची लाट उसळली आहे. नाले बंद,पाण्याचा नैसर्गिक प्रवाह…

🛑जि. प.च्या समाजकल्याण व आरोग्य समिती सदस्य पदी रुपेश पावसकर यांची नियुक्ती.

✒️लोकसंवाद /- ओरोस. नेरूर जिल्हा परिषदेचे सदस्य डॅशिंग नेतृत्व रुपेश पावसकर यांची आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत समाजकल्याण समिती व आरोग्य समिती सदस्य पदी बिनविरोध निवड झाली असून…

🛑कर्ली नदीपात्रात बेसुमार वाळू उपसा मात्र प्रशासनाची याकडे डोळे झाक..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कोकणातील नद्या वाळू उपशाच्या वादाने ढवळून निघाल्या आहेत.एकीकडे विकासासाठी वाळूची अपरिहार्यता, दुसरीकडे न्यायालयाची स्थगिती आणि त्यात अडकलेला स्थानिक ‘भूमिपुत्र’ व्यावसायिक, अशा त्रिकोणी संघर्षात कर्ली नदीचे पात्र आणि…

🛑सलूनमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीय युवकांकडून अल्पवयीन युवतींची छेडछाड;नागरिकांनी दिला चोप..

✒️लोकसंवाद /- कणकवली. शहरातील दोन अल्पवयीन युवतींची छेडछाड केल्याच्या आरोपावरून संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी परप्रांतीय युवकांना बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून…

🛑‘हरित प्रशासन’कडे सिंधुदुर्गची वाटचाल पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन..

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार यांना प्राधान्य देत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इलेक्ट्रिकल वाहन चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण…

🛑पेट्रोल,डिझेल दरवाढी विरोधात मा.आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीत ठाकरे शिवसेनेचे जोरदार आंदोलन..

◼️मोदीजींनी अच्छे दिनचे दिलेले आश्वासन गेले कुठे ?- वैभव नाईक. ✒️लोकसंवाद /- कणकवली. कहा गये अच्छे दिन, कहा गये अच्छे दिन अशी घोषणाबाजी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने…

🛑दीपक केसरकरांनी दिलेला शब्द पाळला;चॅपेल गल्लीतील हायमास्टचे लोकार्पण.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी माजी मंत्री, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी निवडणूक काळात ख्रिस्ती समाजाला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत, सावंतवाडीतील रोझरी चॅपेल – जुना…

🛑पेट्रोल आणि डिझेल किती रुपयांनी महागले?

✒️लोकसंवाद /- मुंबई. इराण आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरू आहे. इराणने होर्मुझ बंद केला असून आता भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी चार वर्षांनी दरवाढ केली…

🛑ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी.; 22 मे पर्यत अर्ज सादर करावेत..

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. राज्यातील सर्व धर्मीर्यांमधील 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने राज्यातील व देशातील महत्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ” राबविण्याचे घोषित केले आहे.…

You cannot copy content of this page