Month: February 2026

🛑पोयरे सडा येथे विजय गावकर यांचा मृत्यू..

✍️लोकसंवाद /- देवगड. मालवण – चिंदर येथील विजय पांडुरंग गावकर (वय ५२, रा. माधववाडी) याचा मृतदेह गुरुवारी दुपारी १२ वा. च्या सुमारास देवगड तालुक्यातील पोयरे सडा येथे आढळून आला. या…

🛑दिवाणी न्यायालय,विधी सेवा समिती आणि वकील संघटनेचे बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये कायदा जनजागृती शिबिर संपन्न..

✍️लोकसंवाद /- कुडाळ. दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघटना कुडाळ यांच्या संयुक्त विदयमाने मोबाईल विधी सेवा तथा लोक अदालत योजनेअंर्तगत बॅ नाथ पै शिक्षण संस्था…

🛑जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक_निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन सज्ज.

✍️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान तर 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे. जिल्हा परिषदेसाठी प्रत्यक्षात निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांची…

🛑मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद.

✍️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर, मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने शनिवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्ह्यातील…

🛑महायुतीचे तरुण तडफदार उमेदवार दीपक गवस यांना बहुमताने निवडून द्या.;विशाल परब.

✍️लोकसंवाद /- दोडामार्ग. जोपर्यंत रोजगाराचा प्रश्न मार्गी लागणार नाही, तोपर्यंत मला शांत झोप लागणार नाही, असे ठाम मत भाजप युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केले. आज या भागात अनेक…

🛑महायुतीच्या माध्यमातून बिनविरोध यश मिळवणारा सिंधुदुर्ग राज्यात एकमेव जिल्हा.;उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुडाळ येथील जाहीर सभेत वक्तव्य.

✍️लोकसंवाद /- समिल जळवी, कुडाळ. निवडणूक होण्यापूर्वीच सिंधुदुर्ग,जिल्ह्यात महायुतीचे २५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत जिल्ह्यात १०० टक्के निश्चितच यश मिळेल असा विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे…

🛑मठ येथील विकास कामाना मनीष दळवी यांच्यामुळे गती.

✍️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील मठ हायस्कुल ते ठाकुरवाडी हा अंतर्गत रस्ता वाहतुकीस धोकादायक ठरत असल्याने स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते व दखल घेण्याची मागणी करण्यात आली…

🛑सावंतवाडी शहरात गव्या रेड्यांचा कळप नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

✍️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरातील सर्वोदयनगर परिसरात पहाटेच्या सुमारास गव्या रेड्यांचा मोठा कळप आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भरवस्तीत गव्या रेड्यांचा वावर वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला…

🛑अखेर वनविभागाने लावलेल्या त्या सापळ्यात बिबट्या जेरबंद..

✍️लोकसंवाद /- बांदा. कास (दाभाळवाडी) येथे भरवस्तीत दहशत माजवलेल्या बिबट्याला उपवनसंरक्षक मीलीश शर्मा,सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बबन रेडकर यांनी सापळा रचुन दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला…

🔴जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीस मतदान.;उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी.

✍️लोकसंवाद /- मुंबई. राज्यातील 12 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांमध्ये शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये राज्यातील तसेच राज्याच्या सीमेलगतच्या सर्व मतदारांना…

You cannot copy content of this page