🛑रणझुंजार मित्र मंडळ व कवठी युवक मित्र मंडळ मुंबई अध्यक्ष श्री.संजय करलकर मित्रमंडळ कवठी व उद्योजक श्री रुपेश पावसकर पुरस्कृत आमने-सामने डबलबारी भजनांचा जंगी सामन्यास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
◼️गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व समाजसेवक यांचा जाहीर सत्कार. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कवठी येथे १० जानेवारी २०२६ रोजी आमने सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला होता.याबारीसाठी बुवा श्री.संदीप पुजारे…
