Month: October 2025

🛑रंगभूमीवरील अवलिया कै रघुनाथ कदम यांना अक्षरसिंधु ची आदरांजली.

🖋️लोकसंवाद /- देवगड. सिंधुदुर्ग,देवगड,वळिवंडे चे सुपुत्र,ज्येष्ठ दिग्दर्शक आणि रंगकर्मी रघुनाथ कदम यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.अक्षरसिंधू परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. मुळात मुंबई डिलाईल रोड येथील उत्कर्ष नाट्य…

🛑तुळस येथे रक्तदान शिबिर संपन्न – ६२ जणांनी केले रक्तदान..

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. “रक्तदान हीच खरी जीवनदानाची साधना” या उदात्त भावनेतून सामाजिक बांधिलकीची परंपरा जोपासणाऱ्या वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग – तुळस यांच्या वतीने, कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत…

🛑आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित नरकासुर वध स्पर्धेत लक्ष्मीवाडी मित्र मंडळ प्रथम.

◼️आमदार निलेश राणे यांनी जिल्हा वाशी यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय नरकासुर वध स्पर्धेला उस्फुर्त असा प्रतिसाद…

🛑कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री निलेश राणे यांच्या आग्रही भूमिकेमुळे राज्य परिवहन मंडळाच्या प्रलंबित विकास कामांना गती.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ-मालवणचे आमदार श्री. निलेश राणे यांनी आज मुंबई येथील मंत्रालयात परिवहन मंत्री माननीय नामदार प्रताप सरनाईक यांच्या दालनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बसस्थानकांच्या विविध समस्यांबाबत बैठक घेतली. या बैठकीदरम्यान…

🛑हुमरट तिठा ब्रिजवर मारुती सियाज कारचा अपघात दुर्घटना टळली.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हुमरट तिठा येथील ब्रिजवर आज (शनिवार) एका मारुती सियाज कारचा अपघात झाला. पुणे येथील एक कुटुंब गोव्याला पर्यटनासाठी जात असताना हा अपघात घडला. सुदैवाने…

🛑रामगड बेळणे चेक पोस्टवर सीसीटीव्ही बसवा.;रामगड सरपंच शुभम मठकर यांचे निवेदन.

🖋️लोकसंवाद /- मसुरे. आचरा राज्य महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वीच हिट एंड रन सारखा प्रकार महामार्गावर झाला. मात्र महामार्गावर कुठेही वाहतुकीवर नजर ठेवणारी सीसीटीव्ही यंत्रणा नाही. काही खाजगी…

🛑’वेंगुर्ले शहर विकासाच्या संकल्पना’ विषयावर रविवारी चर्चासत्र.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले शहर नागरी कृती समिती या अराजकीय संस्थेच्या पुढाकाराने व शहरातील सर्व नागरिकांच्या सहकार्याने शहर विकासाच्या संकल्पना’ या विषयावर नाविन्यपूर्ण चर्चासत्र रविवार १९ रोजी दुपारी ठीक ३…

🛑संत राऊळ महाराज महाविद्य|लयात 25,26 ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांसाठी महाविद्यल करियर कट्टा उपक्रम..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक महाविद्यलयात करियर कट्टा हा उपक्रम सुरु आहे.या उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय…

रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक रुपेश पावस्कर पुरस्कृत नेरुर पंचक्रोशी भव्य नरकासुर स्पर्धा..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक रुपेश पावस्कर पुरस्कृत नेरुर पंचक्रोशी मर्यादित कलेचा देव कलेश्वर भव्य नरकासुर स्पर्धा 2025 वर्ष पहिले रविवार दिनांक 19 ऑक्टोबर 2025 त्याचप्रमाणे बुधवार…

🛑पाट हायस्कूलमध्ये शुभेच्छा कार्डशाळा..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. शुभेच्छा कार्ड आणि दिवाळी हे अतूट नाते आहे .आजच्या डिजिटल युगात हे नाते टिकवायचे असेल तर अशा कार्यशाळेची गरज आहे . त्यामुळे पाट हायस्कूलमध्ये कलाशिक्षक श्री संदीप…

You cannot copy content of this page