Month: October 2025

🛑घरात माणसं असताना सात तोळ्यांच्या दागिन्यांची कुडाळात धाडसी चोरी..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. घरातली माणसे झोपलेली असताना सुद्धा चोरटयांनी लक्ष्मी पूजनासाठी देव्हाऱ्यात ठेवलेले सुमारे ७तोळ्याचे दागिने चोरून नेले.कुडाळ-श्रीरामवाडी येथील मुंबई गोवा महामार्ग नजीक राहणाऱ्या पुरुषोत्तम तांडेल यांच्या घरी पहाटे साडेतीन…

🛑सिद्धेश गावडे यांच्या घरी शिवसेनेच्या महिला ओबीसी व्हिजेएनटीच्या महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांची भेट.;पीडित कुटुंबाला दिलासा.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील राय वाडी येथे हल्ला झालेल्या सिद्धेश प्रमोद गावडे याच्या घरी शिवसेनेच्या ओबीसी व्हिजेएनटीच्या महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर,तालुका प्रमुख अनघा रांगणेकर, तेंडोली विभाग प्रमुख आणि…

🛑सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डॉ.शंतनू तेंडुलकर यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला..

◼️मुस्लिम समाजतर्फे सर्व मान्यवरांचे आभार.;राष्ट्रवादी युवा नेते अर्शद बेग यांची माहिती. ◼️विशाल परब,रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारमुळे सावंतवाडीकरात समाधान.. 🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अखेर वैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाला असून,…

🛑वाडीवरवडे येथे उबाठा ला भाजपाचा धक्का.;जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत उबाठाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात पक्ष प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सन्मानीय श्री. प्रभाकर सावंत साहेब (सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष ) यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सन्मानीय श्री. रणजीत देसाई साहेब ( सिंधुदुर्ग भाजप जिल्हा सरचिटणीस) यांच्या नेतृत्वाखाली वाडीवरवडे येथील…

🛑रणझुंजार मित्र मंडळ उद्योजक रुपेश पावसकर पुरस्कृत भव्य कलेचा देव कलेश्वर नरकासुर वध स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक श्री रुपेश पावस्कर पुरस्कृत कलेचा देव कलेश्वर नरकासूर वध स्पर्धेचे उद्घाटन श्री.दाजी गावडे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.या स्पर्धेत नेरूर पंचक्रोशीतील…

🛑पहिली पणती आपल्या महाराजांसाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठान.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीच्याही दिवाळीमध्ये आपल्या जिल्ह्यातील महाराजांच्या स्मारकांची स्वच्छता करून स्मारकांसमोर एकतरी पणती लावून दीपावली साजरी करूया. गेली सहा वर्षे दुर्ग मावळा प्रतिष्ठान च्या मावळ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध…

🛑गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान सिंधुदुर्गचा अनोखा उपक्रम,पहिला दिवा महाराजांच्या चरणी अर्पण करत साजरी केली दिवाळी..

🖋️लोकसंवाद /- अर्जुन बापर्डेकर. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाच्या मावळ्यांनी नरक चतुर्दशी दिवशी पहिला दिवा आमच्या राजांना हा उपक्रम बुधवळे येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर प्रज्वलित करत दिपोत्सव…

🛑”ह्युमन राईट” सिंधुदुर्ग जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी जाहीर!*

◼️जिल्हाध्यक्ष पदी मिलिंद धुरी,सचिव विनोद जाधव तर खजिनदार पदी संदीप सुकी यांची निवड.. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्गची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कुडाळ येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न…

🛑कुडाळ शहरातील मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या घराला शॉर्टसर्किटमुळे लागली आग..

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ शहरातील श्रीरामवाडी येथे मुंबई-गोवा महामार्गालगत पॅलेस हॉटेलच्या मागे सोमवारी रात्री सुमारास दहाच्या दरम्यान लागलेल्या आगीने एका घराचे मोठे नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक…

🛑”मेक ईन कोकण” ची उत्पादने जागत स्वतंत्र ओळख निर्माण करणार.;विशाल परब.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. कोकणवासीयांच्या संकल्पनांना, सृजनशिलतेला, नवनिर्मितीला, नवकौशल्याला वाव देण्यासाठी *”मेक ईन कोकण”* अंतर्गत भारतीय जनता पार्टी आयोजित भव्य “उद्योग, व्यवसाय, रोजगार महोत्सव २०२५” मध्ये सहभागी उत्पादनांची विक्री प्रदर्शनांची आज…

You cannot copy content of this page