Month: October 2025

🛑बोर्डवे आश्रमशाळा येथे दीपावलीचे औचित्य साधून निराधार,गरजवंत विद्यार्थ्यांसाठी जीवनावश्यक वस्तू,शैक्षणिक साहित्य वाटप..

◼️शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेचा पुढाकार. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. तालुक्यातील बोर्डवे येथे आज शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष मयुर मंदाकिनी गोपाळ गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आश्रमशाळा बोर्डवे…

🛑युवतीचा हात पकडून रिक्षात जबरदस्तीने खेचण्याचा प्रयत्न कुडाळ शहरातील प्रकार.;रिक्षा सीसीटीव्हीत कैद..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरात एका रिक्षा चालकाकडून युवतीसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली.याबाबत युवतीने कुडाळ पोलिसात तक्रार दाखल केली असून,पोलिसांकडून संबंधित रिक्षाचालकाचा कसून…

🛑आमदार निलेश राणेंकडून कुडाळ नगराध्यक्ष -नगरसेवकांचे कौतुक.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक शहराला एकविसाव्या शतकातील शहर बनवण्यासाठी चांगले काम करत आहेत,असे मत आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केले. कुडाळ शहराला चांगले घडवण्याचे प्रयत्न नगराध्यक्ष आपल्या…

🛑आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत पोईप जि.प.मतदारसंघातील शेकडो उबाठा कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- मालवण. माझी दुसरी इनिंग राणे साहेबांच्या मतदारसंघातून झाली हे देवाचे आशीर्वाद आणि जनतेचे प्रेम आहे.शिंदे साहेबांना अपेक्षित शिवसेना पक्ष संघटना वाढवत असताना राणे साहेबांचा मतदार संघ आणि राणे…

🛑घरफोडी प्रकरणातील चोरट्यांना 16 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरात मागील महिन्यात सालईवाडा भागात एकाच वेळी चार ठिकाणी झालेल्या घरफोडीतील चोरट्यांना जेरबंद करण्यास सिंधुदुर्ग पोलीस यंत्रणेला यश आले आहे. घरफोडी प्रकरणी दोघा सराईत चोरट्यांना रायगड…

🛑गेळे येथील शिक्षकाने टी.ई. टी.परीक्षेची धास्ती घेत गळफास घेऊन जीवन संपविले.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. गावठणवाडी येथील जि. प. शाळा नं.६ येथे कार्यरत असणारे शिक्षक आनंद सुरेश कदम (३५ ) यांनी गेळे येथे राहत्या घरी खोलीतील पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत शुक्रवारी…

🛑सरन्यायाधीशांवर भ्याड हल्ला करणाऱ्या वकिलाची सनद रद्द करा..

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. देशाच्या न्यायव्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या सरन्यायाधीशांवर मनासारखा निवाडा झाला नाही म्हणून मनुवादी विचारणीच्या एका वकिलाकडून बुट फेकण्याचा अत्यंत संतापजनक प्रकार घडला आहे. देशात मनुवाद आणू पाहणाऱ्या…

🛑कुडाळमध्ये दत्तराज मित्रमंडळाच्या वतीने दीपावली निमित्त आकाशकंदील व किल्ले बनविणे स्पर्धा..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ येथील छत्रपती शिवाजी महाराजनगर येथील दत्तराज मित्रमंडळाच्या वतीने दीपावलीनिमित्त आकाशकंदील व शिवकालीन किल्ला बनविणे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.बांबू व कागद यांचा वापर करुन पारंपरिक…

🛑दीक्षा बागवे खून प्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा व्हावी.

◼️बागवे कुटुंबियांनी मा.आ.वैभव नाईक यांच्या समवेत जिल्हा पोलिस अधिक्षकांची भेट घेत केली मागणी. 🖋️लोकसंवाद /- ओरोस. दीक्षा बागवे खून प्रकरण ही सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यातील . आरोपीला…

🛑पाट हायस्कूल मध्ये सायबर क्राईम जागरूकता..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पाट हायस्कूलच्या अकरावी मधील विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन फ्रॉड .सायबर क्राईम . विषयक माहिती देण्यात आली. सावधानता म्हणून पासवर्ड .ओटीपी . बँक खाते . वैयक्तिक माहिती याविषयी मार्गदर्शन करण्यात…

You cannot copy content of this page