🛑सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन अंतर्गत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद 50रक्तदात्यांनी केले रक्तदान.
🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन अंतर्गत गुरुवार दिनांक.०४.०९.२०२५.रोजी सकाळी ९ वाजता फ्रेण्ड्स ग्रुप, दुर्गवाड यांच्या वतीने शाह दावल मलिक दर्गाह येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सिंधुदुर्ग…
