Month: September 2025

🛑जेष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांचा काही व्यावसायिकांकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न.

◼️महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना सीताराम गावडे यांच्या पाठीशी. ◼️जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर व उपाध्यक्ष समिल जळवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदनाद्वारे कायदेशीर कारवाईची केली मागणी. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जेष्ठ पत्रकार व…

🛑पालकमंत्री नितेश राणे बुधवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.

🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे बुधवार 01 ऑक्टोबर 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर…

🛑देवगड येथे माहितीचा अधिकार कायदा 2005 बाबत मार्गदर्शन..

🖋️लोकसंवाद /- देवगड. पंचायत समिती देवगड येथे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी यशदा, पुणे यांचे माहिती अधिनियमाचे प्रशिक्षक डॉ. गणेश उर्फ भाई बांदकर यांनी माहितीचा अधिकार २००५ बाबत विस्तृत मार्गदर्शन केले.…

🛑मुंबई-गोवा महामार्गावर झाराप फाटा येथे भीषण अपघात,एक जण जागीच ठार एकाला बांबुळी येथे तर एक जण सावंतवाडी येथे रुग्णालयात दाखल.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई गोवा महामार्गावर झाराप फाटा येथे मुंबईकडे जाणाऱ्या कारने एका दुचाकी मोपेडला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दहावी शिकणारा राज पेडणेकर हा जागीच ठार झाला. तर या मोपेड…

🛑२४ वर्षांची अखंड सेवा पूर्ण करून सावंतवाडीचा सुपुत्र सैन्यातून सेवानिवृत्त शिवप्रसाद रघुनाथ मुळीक यांचा गौरवशाली प्रवास..

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावातील शिवप्रसाद रघुनाथ मुळीक यांनी तब्बल २४ वर्षांची सेवा पूर्ण करून ३० सप्टेंबर २०२५ रोजी भारतीय सैन्यातून सेवानिवृत्ती घेतली. त्यांच्या दीर्घ सेवेमुळे देशाच्या सुरक्षा…

🛑एसआरएम कॉलेज मध्ये विद्यापीठाच्या बॅडमिंटन स्पर्धाना सुरुवात.;तीन जिल्ह्यातून १६६ खेळाडू सहभागी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभाग अंतर्गत विभाग ४ च्या आंतरमहाविद्यालयीन पुरुष आणि महिला बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. या स्पर्धेचे यजमानपद कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ यांना…

🛑कुडाळ शहरात नगरपंचायत ची अतिक्रमण हटाव मोहीम आठ ऑक्टोबर पासुन सुरु..

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ नगरपंचायत हद्दीतील असलेली सर्व आस्थापना,विक्रेते, व्यापारी,व्यावसायिक,यांना कुडाळ नगरपंच्यायत कडुन प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून सांगण्यात येते की, कुडाळ शहरातील मुख्य रस्त्यांवर असलेली अतिक्रमणे,अनधिकृत बांधकामे,छताचा काही भाग हा…

🛑अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने पूरग्रस्ताना मदतीचा हात!.

🖋️लोकसंवाद /-मसुरे झुंजार पेडणेकर. अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने महापूरग्रस्तांसाठी महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री सहाय्यता कक्षास स्थानिक व जिल्हा आपत्ती प्रशासनाच्या सुचनेनुसार गहू, तांदूळ, साखर, रवा…

🛑वादळी सदृश्य परिस्थितीमुळे शेकडो नौका देवगड बंदरात दाखल.

🖋️लोकसंवाद /- देवगड. वादळसदृश वातावरणाचा फटका मच्छिमारी व्यवसायाला बसला असून हवामान विभागाने समुद्रात ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असून अतिवृष्टीची शक्यता ओहे यामुळे मच्छिमारीसाठी जावू नये असा…

🛑खड्डे बुजून रस्ते सुस्थितीत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला 23 कोटी 78 लाख रुपयांचा निधी.

◼️पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रही मागणी मुळे सा.बा.मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला भरघोस निधी. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. खड्डे बुजून रस्त्यांची डाग डुजी करावी जिल्ह्यातील रस्ते सुस्थितीत व्हावे यासाठी पालकमंत्री नितेश…

You cannot copy content of this page