Month: June 2025

🛑कै.देवेंद्र संजय पडते यांच्या स्मृती दिनानिमित्त कवठी शाळेत शालेय साहित्याचे वाटप.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कै.देवेंद्र संजय पडते यांच्या पाच व्या स्मृती दीना निमित्त शिवसेना कुडाळ तालुक्याच्या वतीने कवटी जिल्हापरिषद शाळेत वह्या व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.त्यावेळी शिवसेना नेते मा.संजय…

🛑दुचाकी चोरी प्रकरणतील एकाला मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून तब्बल तीन महिन्यांनी घेतले ताब्यात.

🖋️लोकसंवाद /-कुडाळ. दुचाकी चोरी प्रकरणी कुडाळ पोलिसांनी दापोली येथील एकाला मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून तब्बल तीन महिन्यांनी ताब्यात घेतले आहे.अनुज रमेश कावनकर (वय २५, रा. दापोली) असे त्याचे नाव आहे. त्याने…

🛑डॉ.रवींद्रनाथ रेडकर यांनी कवड्या सापाला दिले जीवनदान.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सातार्डा-भोमवाडी येथील प्रसिद्ध सर्पअभ्यासक डॉ. रवींद्रनाथ रेडकर यांच्या घरात एक कवड्या साप आढळून आला.त्यांच्या घरातील एका खोलीत दिसलेल्या या सापाला डॉ. रेडकर यांनी सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात…

🛑पर्यटन स्थळावर झुगाराचे फड बसवणाऱ्याचा वाली कोण.?रुपेश राऊळ.

◼️पर्यटन स्थळावर झुगाराचे फड बसवणाऱ्याचा वाली कोण.? सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांचा सवाल.सविस्तरपणे व्हिडिओ पहा.

🛑सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी बांदा पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला.

🖋️लोकसंवाद /- बांदा. बांदा पोलीस ठाण्यात आज दुपारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी कार्यभार स्वीकारला.बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे यांची जिल्हा विशेष शाखा ओरोस येथे बदली झाली आहे. पालवे…

🛑वेंगुर्ला शहरामध्ये भुमिगत गॅस पाईप लाइन केवळ शहरातील रस्त्याची वाट लावण्यासाठीच आहे काय ?ॲड.मनीष सातार्डेकर.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला शहरात भुमिगत गॅस पाईप लाइन टाकण्याचे काम सुमारे चार वर्षांपेक्षा अधिक काळ सुरु असुन अद्यापर्यंत एकही कनेक्शन देण्यात आलेले नाही मात्र या गॅस पाईपच्या नादात वेंगुर्ला…

🛑वसोली कुत्रेकोंड पुलावरून वाहून गेलेल्या दुचाकीस्वाराचा मृतदेह सापडला.

🖋️लोकसंवाद /-  कुडाळ. सोमवारी रात्री वसोली कुत्रेकोंड पुलावरून वाहून गेलेले अमित धुरी रा. माणगाव धरणवाडी बुधवारी 12 वाजण्याच्या सुमारास यांचा मृतदेह नदीपात्रात सापडले.ग्राममहसूल अधिकारी अनिल राणे व महसूल सेवक ओंकार…

🛑नानेली प्राथमिक शाळा ढेपगाळू येथे आरोग्य कार्यशाळा संपन्न.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ इकिगाई फाउंडेशन सिंधुदुर्ग आणि कोरो इंडिया या संस्थेच्या वतीने नानेली खाजगी प्राथमिक शाळा ढेपगाळू येथे आरोग्य कार्यशाळा व जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी रानभाजी आणिनौषधी…

🛑जलक्रीडा व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्रालयस्तरावर बैठकीचे आयोजन.;विष्णू मोंडकर.

🖋️लोकसंवाद /- मालवण. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा केंद्र व राज्य सरकारने जाहीर केला असून देशविदेशातुन दरवर्षी दहा लाखापेक्षा जास्त पर्यटक जलक्रीडा पर्यटनासाठी मालवण दांडी चिवला बीच ,तारकर्ली,देवबाग ,भोगवे समुद्रकीनारी तसेच…

🛑चांगला पाऊस झाल्याने सिंधुदुर्गातील शेतकरी भातशेतीची कामे करण्यात मग्न

🖋️लोकसंवाद /-समिल जळवी,सिंधुदुर्ग. काही दिवस चांगला पाऊस पडल्याने सिंधुदुर्गातील शेतकरी भातशेतीची कामे करण्यात मग्न झाले आहेत.मागील काही दिवसात पाऊस चांगला झाल्याने शेतीची कामे ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावोगावी जोरात सुरु असताना…

You cannot copy content of this page