Month: June 2025

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृत्रिम प्रवाळमध्ये पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभ.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. आयएनएस गुलदार या नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय आणि जहाजाभोवती कृत्रिम प्रवाळ निर्माण करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक जवळ हा प्रकल्प होणार…

🛑वेंगुर्ला शहरासाठी पोलिस पाटील नेमा,ॲड.मनीष सातार्डेकर यांची जिल्हाधिकाऱ्यान जवळ मागणी.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. वेंगुर्ला शहरासाठी पोलिस पाटील नेमण्याबाबत सिंधुदुर्ग जिल्हाचे जिल्हाधिकारी मा.अनिल पाटील यांना सामाजिक कार्यकर्ते ॲड.श्री. मनीष सातार्डेकर यांनी दिले निवेदन वेंगुर्ला शहरामध्ये गेली कित्तेक वर्षे पोलिस पाटील नसल्याने…

🛑कुडाळमध्ये गेली सोळा वर्षे पुरुषांकडून होत आहे अनोखी वटपौर्णिमा.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. गेली सोळा वर्षे कुडाळ मधील पुरुष मंडळी आपल्या पत्नीसाठी वट पौर्णिमा साजरी करत आहेत. आज देखील वट पौर्णिमेचा औचित्य साधून श्री गावळदेव येथे उमेश गाळवणकर आणि मित्रमंडळींनी…

🛑गटाराच्या चेंबरमध्ये पडलेल्या बैलाला जीवदान.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरात डीपी रोड नजीक असलेल्या गटाराच्या चेंबरमध्ये आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास बैल पडल्याची घटना घडली.ही घटना समजतात माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या ही बाब तेथील…

🛑कणकवली शहरातील कनकनगर येथे चोरी करणारा चोरट्या पोलिसांच्या जाळ्यात.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरातील कनकनगर येथील समृद्धी कोरगावकर यांच्या घर फोडीचा छडा एलसीबी सिंधुदुर्ग आणि कणकवली पोलीस स्थानकाच्या पोलीस पथकाने लावला असून अवघ्या १६ तासांत चोराला गजाआड करतानाच साडेसहा…

🛑जाणवली तलावात एकाचा बुडून मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. जाणवली बौद्धवाडी येथील किसन भिकाजी पवार (वय ५१) यांचा जाणवली तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत जाणवली पोलीस पाटील मोहन सावंत यांनी…

🛑आमदार निलेश राणे यांच्या मागणीला यश,कुडाळ एसटी आगार येथे पाच बसेस दाखल.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. एसटी महामंडळाकडून राज्यात नवीन बसेस देण्यात आल्या.सिंधुदुर्ग विभागातही आगारांना दोन महिन्यापूर्वी या बसेस दाखल झाल्या होत्या.मात्र,सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मुख्य आगार असलेल्या कुडाळमध्ये या नवीन बसेस नव्हत्या.मात्र, आज कुडाळ…

🛑भारतातील पहिल्या निवती येथिल 50 कोटीच्या जलपर्यटन प्रकल्पाचा मुहूर्तमेढ सोहळा उद्या होणार.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. पर्यटनाच्या दृष्टीने सिंधुदुर्गच्या इतिहासात मानाचा तुरा खोला जाणाऱ्या निवती येथील समुद्र तळाशी स्थापित होणाऱ्या भारतातील पहिल्या जलपर्यटन प्रकल्पाचा मुहूर्तमेढ सोहळा ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते…

You cannot copy content of this page