Month: May 2025

🛑रेल्वे प्रवासात अज्ञात चोरट्याने मोबाईल चोरून प्रवश्याच्या बँक खात्यातून रक्कम केली लंपास.

🖋️लोकसंवाद /- रत्नागिरी. दिवा ते सावंतवाडी पॅसेंजर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून,त्या मोबाईलचा वापर करत त्याच्या बँक खात्यातून तब्बल १६,९०० रुपयांची रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस…

🛑कुडाळ शहराचा पाणीपुरवठा आज बंद राहणार.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहर नळयोजनेची कुडाळ श्री देव भैरव मंदिर येथील आठ इंची पाण्याच्या मुख्य जलवाहिच्या दुरूस्तीचे काम २० मे रोजी हाती घेण्यात येणार आहे. या दिवशी शहरातील कुडाळेश्वरवाडी,…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली उबाठाचे संदेश पारकर यांची भेट.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या मातोश्री उषा भास्कर पारकर यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यामुळे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे…

🛑म्हापण ग्रामपंचायतीच्या जीवरक्षकाच्या सावधानतेमुळे वाचले मुलाचे प्राण.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. रविवारी सायंकाळी खवणे बीच येथे समुद्राच्या पाण्यात स्नानासाठी उतरुन बुडत असलेल्या १५ वर्षीय आबा तारी राहणार आरवली या मुलाचे प्राण म्हापण ग्रामपंचायतीच्या मार्फत खवणे किना-यावर तैनात असलेल्या…

🛑मारहाणीच्या आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ दिनांक २०/०१/२०२१ रोजी सकाळी १० वाजताचे सुमारास शुभम शेखर भोगटे राहणार पावाशी यांची पुतणी स्पृहा भोगटे पाटाच्या पाण्यात खेळत असताना आरोपी ओंकार गणेश भोसले हा मोटरसायकल…

🛑भारतीय सैन्यदलाचे मनोबल वाढविण्यासाठी कुडाळमध्ये सिंदूर यात्रा.*

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. भारतीय सैन्यदलाचे मनोबल वाढविण्यासाठी आणि सैन्यदलाप्रति अभिमान व्यक्त करण्यासाठी रविवारी सायंकाळी कुडाळ येथे सिंदूर यात्रा काढण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर द्वारे दहशतवाद्यांसह…

🛑टेबल टेनिस खेळाडूनअंशिता ताम्हणकर हिचा राज्यपालांच्या हस्ते गौरव.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साळीस्ते (तालुका कणकवली) येथील असलेली अंशिता अशोक ताम्हणकर हिची मुंबई येथे विशेष कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. याबद्दल…

🛑शालेय शिक्षण विभागाचे मुखपत्र ‘जिवन शिक्षण’ मध्ये शुभांगी लोकरे-खोत यांचा लेख प्रकाशित.

🖋️लोकसंवाद /-मालवण. महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाचे मुखपत्र असलेल्या आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्फत प्रकाशित होणाऱ्या अत्यंत महत्वपूर्ण अश्या ‘जीवन शिक्षण’ या मासिकात जिल्हा परिषद…

You cannot copy content of this page