Month: April 2025

🛑भोसले इंटरनॅशनल स्कूलचे ‘सुवर्ण ‘ यश.;गणित ऑलिंपियाडमध्ये 20 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. _यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणित ऑलिंपियाड फाउंडेशनने घेतलेल्या नॅशनल गणित ऑलिंपियाड परीक्षेत लक्षणीय यश संपादन केले आहे. परीक्षेला शाळेचे ९६ विद्यार्थी बसले होते आणि सर्वच्या सर्व…

🛑मळगावमध्ये उद्यापासून रंगणार जय भंडारी चषक लीग- 2025 क्रिकेट स्पर्धा.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. मळगावच्या म्हारकाटा मैदानावर ५ आणि ६ एप्रिल रोजी गाव मर्यादित भंडारी चषक लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक रुपये १५ हजार (शिवसेना…

🛑कुडाळ येथे उद्या सिंधुदुर्ग फोटोग्राफर क्रिकेट लीग 2025चे आयोजन..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोटोग्राफर यांच्या माध्यमातून शुक्रवार दिनांक 04.04.2025.रोजी सिंधुदुर्ग फोटोग्राफर क्रिकेट लीग 2025 च्या पहिल्या पर्वाचे एक दिवशीय आयोजन करण्यात आले आहे.या लीग च्या स्पर्धा कुडाळ एम.…

🛑कलाकार मानधन योजनेच्या सदस्य पदी मयुर गवळी यांची निवड.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. कारिवडे गवळीवाडी येथील दशावतारातील सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक तसेच भाव अंतरीचे हळवे दशावतारी लंगार फेम गवळीरत्न मा श्री महेंद्र (मयुर) एकनाथ गवळी यांची राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक…

🛑सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांची संपत्ती उघड करणार,न्या.यशवंत वर्मा यांच्या घरी कथित रोकड सापडल्यानंतर घेतला निर्णय!

🖋️लोकसंवाद /- नवी दिल्ली. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी होळीच्या दिवशी कथित नोटांचे बंडल सापडले असल्याची बातमी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सरकारी निवासस्थानी आग लागल्यानंतर…

🛑रिल्स मालवणी तर्फे उद्या मालवणी अवॉर्ड्स सोहळा.;मालवणी भाषा दिनाचे औचित्य:

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सन्मान बोलीभाषेचो… अभिमान मालवणी माणसाचो, हि टॅग लाईन घेऊन रिल्स मालवणी यांच्या वतीने शुक्रवार दि. ४ एप्रिल २०२५ रोजी भव्य मालवणी अवॉर्ड्स सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.…

🛑बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी MHT-CET ची मोफत सराव परीक्षा!*

◼️भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीचे आयोजन.. 🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. _यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे बारावीच्या पीसीएम (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) शाखेतील विद्यार्थ्यांसाठी MHT-CET 2025 मोफत सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही…

🛑सावंतवाडी न.पा.च्या.मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांचे भाजपच्या माजी नगरसेवकांनी केले स्वागत.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी नगरपालिकेच्या नवनियुक्त मुख्याधिकारी म्हणून श्रीमती अश्विनी पाटील यांनी नुकताच पदभार स्वीकारला. यानंतर भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकांनी आज त्यांची भेट घेऊन स्वागत करीत शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी…

🛑जुनाबाजार येथील नार्वेकर पाणंद गटार कामाचा शुभारंभ.

◼️माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांचा पाठपुरावा.. 🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी नगरपरिषदेचे भारतीय जनता,पार्टीचे माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांच्या पाठपुराव्याने जुनाबाजार येथील गटार बांधकामाच्या कामाला सुरुवात करण्यात आली…

🛑पावशी केसरकरवाडी ग्रामीण रस्त्यावर एसटी आणि इको कारचा अपघात.;शालेय विद्यार्थिनी किरकोळ जखमी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यात पावशी केसरकरवाडी ग्रामीण रस्त्यावर एसटी आणि इको कारचा अपघात झाला.कुडाळ बामना देवी,कुडाळ शालेय फेरी मारणारी एसटी बस आणि इको कार यांच्यात हा अपघात झाला.इको कार…

You cannot copy content of this page