Month: February 2025

🛑पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची कांदळवन सफारी.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. मोबाईल मुळे विद्यार्थ्यांचे निसर्गाचे नाते तुटत चालले आहे. मोबाईल मुळे आजूबाजूचा निसर्ग बघण्यासाठी ही वेळ मिळत नाही ही आज शहरात नाही तर खेड्यातील मुलांची अवस्था आहे .अशासाठी…

🛑संपूर्ण राज्यात ग्रामीण विभागात दुसऱ्या क्रमांकाची सदस्यता नोंदणी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विशेष सन्मान.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश संघटन पर्व बैठक आज मुंबई येथे पाटकर हॉल, न्यू मरीन लाइन्स येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी…

🛑न्हैचीआड महसुली गाव हे पुर्वीप्रमाणे आसोली तलाठी सजा मध्ये सामाविष्ठ करावे.;भाजपा ची मागणी..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय , सिंधुदुर्ग यांचेकडून प्राप्त अधिसूचनेद्वारे न्हैचीआड व पाल ही नवीन तलाठी सजा करणे बाबत प्रारुप अधिसूचना ग्रामपंचायत आसोली यांना देण्यात आली आहे .…

🛑मानसिश्वर जत्रेच्या निमित्ताने व्यावसायिकांकडून स्थानिक भाविकांची लूट थांबवावी मनसे ची मागणी.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. मानसिश्वर जत्रेच्या निमित्ताने परराज्यातील आणि परजिल्ह्यातील व्यावसायिकांकडून स्थानिक भाविकांची लूट थांबवावी मनसे ची मुख्यधिकाऱ्यांकडे मागणी काल वेंगुर्ला येथे मानसिश्वर परिसरातील व्यापारी आणि मनसे च्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी वेंगुर्ला…

🛑कुडाळ मच्छी मार्केटसाठी असलेली जागा कुडाळ नगरपंचायतीला हस्तांतरित करण्यासाठी महायुती च्या नावरसेवकांची पालकमंत्र्यांना भेट..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. कुडाळ शहरातील मच्छी मार्केटसाठी असलेली जागा कुडाळ नगरपंचायतीला हस्तांतरित करण्यात यावी यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांना महायुतीच्या नगरसेवकांनी निवेदन दिले.…

🛑जनरल नॉलेज ऑलिम्पियाडमध्ये भोसले स्कूलचे यश : तिघांना सुवर्ण पदक..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या ‘इंटरनॅशनल जनरल नॉलेज ऑलिंपियाड’ परीक्षेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या 3 विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मिळवत सुयश प्राप्त केले. परीक्षेला एकूण पस्तीस विद्यार्थी…

🛑शासकीय चित्रकला स्पर्धेत भोसले इंटरनॅशनल स्कूलचे यश..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय चित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेत येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. परीक्षेला एकूण बत्तीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.…

🛑बीकेसीमध्ये ‘स्पोर्ट्स फीएस्टा २४-२५’ चे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या हस्ते दिमाखात उदघाटन..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. भोसले नॉलेज सिटीतील शैक्षणिक संस्थांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा ‘स्पोर्ट्स फीएस्टा २०२४-२५’ चे उदघाटन आज मोठ्या दिमाखात संपन्न झाले.सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या हस्ते शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण…

🛑सहावा वेतन आयोग त्रुटी दुरूस्तीसाठी प्रस्ताव: कुडाळ पं.स.कडून सादर..

▪️महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळचा पाठपुरावा. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. दि. 01/01/2006 रोजी व त्यानंतर नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या कर्मचा-यांचे वेतन महाराष्ट नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम 2009 च्या नियम…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजनच्या बैठक संपन्न.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन,मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन,सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आयोजी करण्यात आली.यावेळी माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री,खासदार नारायण राणे,आमदार…

You cannot copy content of this page