Month: December 2024

🛑कुडाळ तालुक्यातील हिर्लोक मध्ये जादूटोणा आणि अघोरी पूजेवर पोलिसांची कारवाई.

▪️पाचजणांना अटक तर,घरात आढळला आठ फुटी खड्डा सूरी,कोयता साहित्य आढळल्याने नरबळीचीही शक्यता ? ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यात हिर्लोक आंबेडकरवाडी येथे एका घरात आठ फूट खोल खड्डा खणून अघोरी पूजा…

🛑लाडक्या बहिणींची मकर संक्रांत तिळगुळा प्रमाणे गोड होणार डिसेंबर आणि जानेवारी चे हप्ते संक्राती आगोदर मिळणार.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. लाडक्या बहिणींची मकर संक्रांत ही तिळगुळा प्रमाणे गोड होणार आहे.कारण आता मकर संक्रांतीच्या आधीच देवेंद्र फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहेत.डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025 महिन्याचे…

🛑राज्यस्तरीय ओवी ज्ञानेशाची स्पर्धेत प्रकाश शंभा केळुसकर आंबेगाव यांचा प्रथम क्रमांक.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. राज्यस्तरीय ओवी ज्ञानेशाची स्पर्धेत आंबेगाव यवथील श्री. प्रकाश शंभा केळुसकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे.राज्यस्तरीय ओवी ज्ञानेशाची स्पर्धा परीक्षा सन २०२४ ही दिनांक ०३/१०/२०२४ ते २९/११/२०२४ या…

🛑महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा सिंधुदुर्ग दौरा भरगच्च कार्यक्रमानी यशस्वी करणार.:अबिद नाईक.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व अजित पवार गट राष्ट्रवादी कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर १९ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादीची…

🛑कुडाळ शहरामध्ये लवकरच सिंधुदुर्ग जिह्यातील पहिली डिजिटल अंगणवाडी होणार.;सत्ताधारी नगरसेवकांची पत्रकार परिषदेत माहिती.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरामध्ये लवकरच सिंधुदुर्ग जिल्हयातली पहिली डिजिटल अंगणवाडी होणार आहे.कुडाळ शहरांमध्ये साधारण 14 अंगणवाडी शाळा आणि या अंगणवाडी शाळेमध्ये साधारण 200 पेक्षा जास्त मुलं शिकत आहेत,अंगणवाडी मध्ये…

🛑आकेरीत येथे भीषण अपघात.;कोलगाव मधील एक युवक जागीच ठार..

k✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. दुचाकीने जात असताना एसटीला ओव्हरटेक करत असताना समोरच्या दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात कोलगाव येथील युवक जागीच ठार झाला आहे. सागर साईल,रा. कोलगाव वाघडोळावाडी असे या युवकाचे…

🛑मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांनी घेतली भेट..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाल्यानंतर उबाठा अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.”महाराष्ट्रात सुस्कृत राजकारणाची अपेक्षा आहे. त्यांचं सरकार स्थापन झालेलं आहे. दुर्देवानं आमचं…

🛑सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीच्या सरस्वती विद्या मंदिरचा “चाळीस वर्षे यशोगाथेची” कार्यक्रम माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तोंडवली येथील सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी संचलित भांडुप येथील श्री सरस्वती विद्या मंदिराने चाळीस वर्ष पूर्ण केल्या निमित्ताने “चाळीस वर्षे यशोगाथेची” या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन…

🛑वेंगुर्ले तालुक्यातील आडेली जि.प मतदार संघातील मठ ग्रामपंचायत हद्दीत भाजपा सदस्य नोंदणीचा शुभारंभ.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भाजपा च्या मठ गावच्या सदस्य अभियानाचा शुभारंभ करण्यासाठी बैठक स्वयंभु मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी मार्गदर्शन करताना सांगीतले कि…

🛑कणकवलीत 9 जानेवारीपासून पर्यटन महोत्सवास सुरुवात..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरातील उपजिल्हा रूग्णालयासमोरील पटांगणात ९ ते १२ जानेवारी या कालावधीत भव्य पर्यटन महोत्सव होणार आहे. यात इंडियन आयडॉल विजेता ऋषी सिंग, सायली कांबळे, नितीनकुमार या नामवंत…

You cannot copy content of this page