Month: October 2024

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात ओबीसी व आरक्षित समाजाचा उमेदवार उभे करणार.;नितीन वाळके.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ओबीसी व आरक्षित समाज हा ७० टक्के आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजकीय पक्षाची पादत्राणे बाजूला सारून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभां मतदार संघामध्ये ओबीसी व…

🛑गतिमान विकासकामांचा दिमाखात शुभारंभ माननीय नामदार तथा शालेय शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली विकासकामे..

||📍 लोकसंवाद Live ADVT 📍|| सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हयातील ५३८०० लाभार्थ्यांसाठी ११० कोटी निधी मंजूर सिंधुरत्न समृद्ध योजनेतून फूड सिक्युरिटी आर्मी साठी ३.४८ कोटी मंजूर. यातून २०० लाभार्थ्यांना लाभ…

🛑नवनिर्वाचित पोलीस पाटील यांनी आपल्या जबाबदाऱ्या ओळखून कामाला लागावे.; प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. नवनिर्वाचित पोलीस पाटील यांना आपल्याच नियुक्त्या मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे.पण आता आपण तुमच्या जबाबदाऱ्या ओळखून कामाला लागा असे आवाहन प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी करून कोणत्याही प्रकारची…

🛑महाविकास आघाडीने केला ओरोस जिल्हा रुग्णालयाच्या समोर ढोल वाजवूनआरोग्य यंत्रणेचा निषेध !

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज बंद पडण्याचा घाट घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो…..सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज इमारतीचे काम रखडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो…. अशा घोषणा देत जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारा समोर…

🛑रत्नागिरी येथे झालेल्या भ्याड हल्ल्यासंदर्भात उद्या सकल हिंदू समाज कुडाळ तहसीलदारांना देणार निवेदन !

✍🏼लोकसंवाद /- अमिता मठकर कुडाळ. रत्नागिरी येथे विजयादशमीच्या उत्सवावरती झालेला हल्ला म्हणजे सकल हिंदू समाजावर झालेला हल्ला आहे.असे हल्ले आज बऱ्याच ठिकाणी होत आहेत.आपल्या गणेश चतुर्थी मिरवणुकीत देखील असे प्रकार…

🛑महाराष्ट्र नवनिर्माण सेना अन्यायग्रस्त वेळागर वासीयांसोबत तालुका अध्यक्ष श्री.सनी बागकर.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी जनतेसाठी स्थानिक जनतेवर अन्याय करून मोठ रोजगार आणण्याच काम करतोय असं भासविण्याच्या फसव्या हेतूने केसारकरांनी जो ताज च्या पायाभारणीचा कार्यक्रम ठेवला होता त्याच्या फज्जा…

🛑सिंधुदुर्ग भंडारी महासंघ अध्यक्ष पदी हेमंत करंगुटकर यांची निवड तर,सचिव पदी हेमंत सावंत.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ सिंधुदुर्ग 29 सप्टेंबर रोजी निवड झालेल्या भंडारी नवनिर्वाचित कार्यकारीणी च्या सदस्यांची पहिली महत्वाची सभा महासंघाचे सरचिटणीस विकास वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी…

🛑महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. रक्तदान ही काळाची गरज ओळखून तरुणपिढीने पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्य महासचिव राजन कोरगावकर यांनी आज रक्तदान शिबिरात केले समितीने गेली…

🛑पावशी ग्रामपंचायत कार्यालय येथे पावशी सर्व्हिस रस्त्यासंदर्भात निलेश राणे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न..

▪️पावशी सर्व्हिस रस्त्याच काम येत्या चार दिवसात सुरू करण्याचा निलेश राणे यांचा शब्द. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. गेल्या चार वर्षात उबाठा शिवसेनेच्या खासदार, आमदार यांना जमले नाही ते भाजपचे कुडाळ मालवण…

🛑राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यू.;मुंबईतील वांद्रे येथील घटनेने खळबळ.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे.शनिवारी रात्री वांद्रे पश्चिम येथे आमदार झिशान सिद्दिकी यांच्या ऑफिसच्या बाहेर ही घटना घडली.गोळीबारानंतर…

You cannot copy content of this page