Month: September 2024

🛑कविलकाटे पोलिस पाटील म्हणून श्री.हेमंत कृष्णा मातोंडकर यांची नियुक्ती.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील शहरालगत असलेल्या कविलकाटे येथील महसुली गावात श्री.हेमंत कृष्णा मातोंडकर राहणा कविकाटे,यांची कवितकाटे गावचे पोलीस पाटील म्हणून नियुक्ती करण्यांत आली आहे.त्याबाबत चे लेखी नियुक्ती…

🛑सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था संघटनांनी एकत्र यावे!

▪️उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोशल ग्रुप, एनजीओज यांचा पुरस्कारासह कोकण एनजीओ फेडरेशन गौरव करणार – सहभाग नोंदवण्याचे फेडरेशन तर्फे आवाहन.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध सेवाभावी संस्था, एन.जी.ओ,…

🛑जिल्हातील पर्यटन वाढीसाठी पर्यटन महासंघास सहकार्य करणार.;श्री अनिल पाटील जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. पर्यटन व्यावसायिक महासंघ व टीटीडीएस संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नुतन जिल्हाधिकारी श्री अनिल पाटील यांचे संम्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पर्यटन महासंघाच्या वतीने…

🛑सावंतवाडीत राजघराण्याच्या आशीर्वादाने मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचा प्रश्न मार्गी..

▪️जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांची माहिती.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. अनेक वर्षे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चा प्रश्न मार्गी लागत नव्हता यामुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेला हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे…

🛑रुग्णालय हे मंदिर समजून वस्तू स्वरूपात भेट दिल्यास पुण्य पदरी मिळते..

जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांचे प्रतिपादन.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय याला सावंतवाडी जे.जे मेडिकल चे मालक उमेश कालकुंद्रेकर नी वृद्ध वयस्कर रुग्णांना कॉटवरून बाथरूम पर्यंत…

🛑धनगर समाज विचार मंच चा जिल्हास्तरीय गुणगौरव कार्यक्रम १४ सप्टेंबर रोजी..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. धनगर समाज विचारमंच सिंधुदुर्ग आयोजित धनगर समाजातील यशस्वी विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय गुणगौरव कार्यक्रम १४ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता मांगल्य मंगल कार्यालय वेताळ बांबर्डे ता. कुडाळ या ठिकाणी…

🛑गावराईमध्ये भाजपला धक्का.;आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील गावराई येथील असंख्य भाजप व राणे समर्थक कार्यकर्ते यांनी आज आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.…

🛑माजी नगरसेवक सचिन काळप यांच्या वाढदिवसानिमित्ताने पणदूर येथील सविता आश्रमात जीवनावश्य वस्तूंचे वाटप.

लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक सचिन काळप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज रविवार दिनांक 08.09.2024.रोजी पणदूर येथील सविता आश्रमात जीवनावश्य वस्तूंचे वाटप करण्यात आले.यावेळी सचिन काळाप…

🛑विजयदुर्ग हद्दीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस गाडीचा अपघात.;१० जण किरकोळ तर ९ जण गंभीर जखमी.

▪️जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास विजयदुर्ग हद्दीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.यामध्ये साधारणतः १९ २०…

🛑कुडाळ येथील सिंधुदुर्ग राजा ची प्रतिष्ठापना उद्या ७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता होईल..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारणीला सिंधुदुर्ग राजा गणरायाची प्रतिष्ठापना उद्या शनिवार दिनांक 07.09.2024.रोजी ठीक ८.वाजता होणार आहे.ही प्रतिष्ठापना कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते…

You cannot copy content of this page