Month: August 2024

🛑दिपक केसरकर उमेदवार असले तरी माझे सहकार्य नाही,वेळ आली की भूमिका जाहीर करेन.;राजन तेलींची प्रतिक्रिया.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. निवडणुका आल्या की जनतेला इच्छुक उमेदवारांमध्ये रंगलेला कलगीतुरा पहायला मिळतो किंवा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या महत्त्वाकांक्षा उघड होताना दिसून येतात. सावंतवाडी मतदारसंघात देखील याचा प्रत्यय येत असून कणकवली…

🛑सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय सिटीस्कॅन मशीनचे उदघाटन पालकमंत्र्यांच्या शुभहस्ते व्हावे.;राजू मसूरकर.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.* पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला तसेच कणकवली उपजिल्हा रुग्णालय सिटीस्कॅन मशीन आपण दिलेल्या निवेदनानुसार मंजूर करण्यात…

🛑शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचा जिल्हा दौरा.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे दि. 15 ते 16 ऑगस्ट 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार…

🛑सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज करा..

*✍🏼लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी.* गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीसांकडे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी…

🛑जिल्ह्यातील नागरिकांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना शासनाने राज्यातील व देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” राबवण्याचे घोषित केले आहे. त्यानुसार…

🛑उद्या १५ ऑगस्ट ला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पार पडणार आहे. हा समारंभ गुरुवार दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.05…

🛑वेंगुर्लेत भाजपा कार्यालयात तिरंग्याचे वाटप..

✍🏼लोकसंवाद /- वें दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस भारतात स्वातंत्र दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी आपला देश ७८ वा स्वातंत्र दिन साजरा करणार आहे. यानिमित्त अगदी शाळा, मार्केट, ऑफिस…

🛑रत्नागिरीतील भंडारी समाज महाअधिवेशनास भंडारी समाज बांधवांनी उपस्थित राहवे.;जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. रत्नागिरी जिल्ह्यात रविवार २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या समाजाच्या महाअधिवेशनास सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ, सिंधुदुर्गचे संघटक उपाध्यक्ष,उपाध्यक्ष, सरचिटणीस, सहचिटणीस, खजिनदार,कार्यकारिणी सदस्य तसेच सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व तालुका अध्यक्ष, सचिव…

🛑आमदार दिपक केसरकर विधानसभा निवडणूक जवळ आल्यावरच फक्त तबला पेटी वाटून मतदारांना खुश करतात.

▪️महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष वेंगुर्ला सनी बागकर यांचा टोला‌.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. आपले सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. दिपकभाई केसरकर गेली 3 टर्म निवडून येत आहेत आणि अशी माहिती मिळत…

🛑हे तर स्थानिक आमदाराचे अपयश,अनेक वर्ष प्रलंबित विषयांची तब्ब्ल 713 निवेदने 286 प्रश्नांवर तात्काळ निर्णय..

▪️पालकमंत्री चव्हाण साहेबांचे मनःपूर्वक आभार/कुडाळ मंडल अध्यक्ष श्री.संजय वेंगुर्लेकर यांचे प्रतिपादन. ▪️लोकसंवाद /- ओरोस. पालकमंत्री सन्मा. श्री. रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून आयोजित जनता दरबारामध्ये आज कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रानून…

You cannot copy content of this page