पोलीस पाटील नियुक्ती का थांबली प्रशासन उत्तर नाही ?
लोकसंवाद /- ओरोस. मालवण आणि कुडाळ तालुक्यातील पोलीस पाटील भरतीत निवड झालेल्या १३८ उमेदवारांची नियुक्तीपत्रे रखडल्याने ती देण्याची कार्यवाही तात्काळ करावी,यासाठी हे उमेदवार आता एकवटले आहेत.मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांनी…