Month: August 2024

🛑उद्याचा महाराष्ट्र बंद अवैध :कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याची परवानगी नाही.

▪️मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा; दिला कारवाईचा इशारा.. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. मुंबई उच्च न्यायालयाने विरोधी पक्षांनी २४ ऑगस्ट रोजी पुकारलेला महाराष्ट्र बंद अवैध असल्याचा निर्वाळा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उद्याच्या…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्या पोस्ट विभागात आउट साईडर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच थकलेले वेतन गणेश चतुर्थी पूर्वी मिळावे.

▪️महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डाक अधीक्षक यांना निवेदन. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. पोस्टाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच कार्यालयांमध्ये येथील स्थानिक मुलांना तात्पुरत्या स्वरूपात आऊट साईडर म्हणून नियुक्त केले आहे. या आऊसाइडर मुलांना गेल्या…

🛑चेकचा अनादर केल्याप्रकरणी आरोपीस शिक्षा.;बँकेच्या वतीने अॅड. अमोल मालवणकर यांचा युक्तीवाद.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. चेकचा अनादर केल्याप्रकरणी आरोपीस शिक्षा करण्यात आली आहे.कॅथॉलिक अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि.सावंतवाडी,शाखा कणकवली बँकेच्या वतीने अॅड. अमोल अशोक मालवणकर व अॅड. सुरेंद्र महादेव तेली यांनी…

🛑महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपातून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता: आरोपीं तर्फे ॲड विवेक मांडकुलकर यांचा यशस्वी युक्तिवाद.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपातून संशयित आरोपी सर्वेश सतीश भोगटे,सतीश श्रीरंग भोगटे, विकास विजय भोगटे, विशाल विजय भोगटे सर्व रा.पावशी यांची कुडाळ येथील मे.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब पी.आर.ढोरे यांनी…

🛑मंत्री रवींद्र चव्हाण रामदास कदम यांच्यातील वादाचे कोकणातील जनतेला देणेघेणे नाही.

▪️लवकरात लवकर महामार्ग सुरू झाला पाहिजे.;आ.वैभव नाईक यांची टिका.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली रवींद्र चव्हाण हे कोकणातले मंत्री आहेत. त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा आहेत. परंतु त्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे मुंबई गोवा महामार्ग पूर्ण…

🛑विनयभंग केल्याच्या आरोपातून शिक्षकाची निर्दोष मुक्तता: आरोपी तर्फे ॲड विवेक मांडकुलकर यांचा यशस्वी युक्तिवाद.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपातून संशयित आरोपी जगन्नाथ वासुदेव वजराटकर याची ओरोस येथील मे.विशेष न्यायाधीश सौ.सानिका जोशी यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपी तर्फे ॲड विवेक…

🛑श्री सदस्यांकडून 850 रोपांची लागवड..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडातर्फे पर्यावरण रक्षण संवर्धनासाठी पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, रायगडभूषण डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बैठकीच्या माध्यमातून सामाजिक व पर्यावरणपूरक विविध उपक्रम राबविले…

🛑वृक्षतोडीबाबतच्या अटी पूर्ववत करा ! जिल्हा लाकूड व्यापारी संघटनेची वनमंत्र्यांकडे मागणी.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. विनापरवाना झाडतोडीस ५० हजार रुपयांपर्यंत दंड आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, सिंधुदुर्गमध्ये स्वतःची घर दुरुस्ती, सरपण, अंत्यसंस्कार तसेच काही वेळा आर्थिक कारणास्तव वृक्षतोड करावी लागते.…

You cannot copy content of this page