पिंगुळीतील मानाची “दहीहंडीरोख रक्कम 20024 आणि इतर बक्षिसे व आकर्षक सन्मानचिन्ह.
लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी मानाची दहीहंडी पिंगुळी गावातील सिद्धिविनायक स्पोर्ट्स (म्हापसेकर तिठा), युवा प्रतिष्ठान (करंगुटकरवाडी) श्री देव वडगणेश मित्र मंडळ आणि स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था यांच्या सहभागातून आयोजित केली असून,…