Month: June 2024

🛑भारत देशात यावर्षी ६४ कोटी लोकांनी केलं मतदान.;मतमोजणीची तयारी पूर्ण..

▪️मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची पत्रकार परिषदेत माहिती.. ✍🏼लोकसंवाद /- नवी दिल्ली. लोकसभा निवडणूक २०२४ चा निकालाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली आहे. उद्या निवडणुकांचा निकाल येणार…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13 जूनपर्यंत मनाई आदेश लागू….

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार 13…

🛑मुंबईत आयएएस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीची १० व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या.;मंत्रालयासमोरील घटना.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईत आयएएस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने 10 व्या मजल्यावरुन उडी घेत जीवन संपवलं आहे.मंत्रालयासमोरील इमारतीवरुन या तरुणीने उडी घेत आत्महत्या…

🛑लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग पोलीस “अलर्ट”…

▪️जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची माहिती.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस सज्ज झाले आहे. यावेळी जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांसह दंगल…

🛑येत्या ४८ ते ७२ तासात मान्सून महाराष्ट्रात धडकणार..

भारतीय हवामान खात्याचा अंदाज.. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. दोन दिवसांपासून मान्सूनचा मुक्काम केरळमध्ये होता. मान्सूनने आपला मुक्काम हलवला असून कर्नाटक,तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशात मान्सून दाखल झाला आहे.त्यामुळे पश्चिमी वाऱ्यांनी वेग घेतला आहे.मान्सूनला…

🛑जिल्हाध्यक्ष परब यांच्या माध्यमातून मनसे आयोजित खुली निबंध स्पर्धा..

▪️जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घेण्याचे आवाहन… ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र नवनिर्माण सेना. संस्थापक, अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या संकल्पनेतून, सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित खुली निबंध स्पर्धेचे…

🛑संजू परब यांनी माझ्यावर केलेला आरोप म्हणजे बलिशपणा.;राजन तेली.

✍🏼लोकसंवाद /-सावंतवाडी. स्वतःच्या गावात पाच दिवस लाईट नसताना ती सुरळीत न करू शकणारे संजू परब यांनी माझ्यावर आरोप करू नये.मी माझ्या स्वतःच्या कामासाठी न जाता मी जनतेच्या प्रश्नासाठी त्या ठिकाणी…

🛑कणकवली शहरातील वायरमन यांना माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडून रेनकोटचे वाटप.

✍🏼लोकसंवाद /-कणकवली. महावितरणच्या कणकवली शहरातील वायरमन यांना माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडून रेनकोटचे वाटप करण्यात आले.आता जून महिना सुरू झाला असून पावसाळ्याचे दिवस जवळ आले आहेत,केव्हाही पाऊस सुरू होऊ शकतो…

🛑जिल्ह्यात 2 ते 4 जून कालावधीत यलो अलर्ट..

✍🏼लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 ते 4 जून 2024 या कालावधीत यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच या कालावधीत जिल्ह्यात गडगडाट होवून पाऊस…

🛑मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिराला ४२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. काल दि.१ जुन २०२४ रोजी श्री.मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मंगेश चव्हाण मित्रमंडळ आयोजित आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान ,सिंधुदुर्ग शाखा – कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने पिंगुळी बालोद्यान येथे…

You cannot copy content of this page