Month: June 2024

🛑कुडाळ मधील सांस्कृतिक चळवळीला लागेल ते सहकार्य करणार.;अभिजित पानसे.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सुप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मा. श्री. अभिजित पानसे यांनी आज कुडाळ भेटीदरम्यान कुडाळ मधील रंगकर्मी श्री. केदार सामंत यांच्याबरोबर विवीध सांस्कृतिक विषयावर चर्चा…

🛑शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत शिक्षक परिषद मार्फत लाक्षणिक धरणे आंदोलन..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. आज दिनांक १० जून २०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा सिंधुदुर्ग मार्फत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग समोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात…

🛑काश्मीरमध्ये पर्यटकांच्या बसवर दहशतवादी हल्ला.;10 जणांचा मृत्यू..

जम्मू:-जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात रविवारी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारानंतर बस एका खोल दरीत कोसळली असून हल्ल्यात बसमधील दहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.*ल वैष्णोदेवीपासून ८०…

🛑नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ..

▪️पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची नावे वाचा संपूर्ण यादी.. ✍🏼लोकसंवाद /- नवी दिल्ली. राजधानीत राष्ट्रपती भवन परिसरात झालेल्या भव्य कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.…

🛑नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ.

✍🏼लोकसंवाद /- नवी दिल्ली. नरेंद्र मोदी यांनी रविवारी सायंकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. एनडीए आघाडीनं लोकसभा निवडणुकीत जागा मिळवत…

🛑आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सतत कार्यरत रहा.;माजी खासदार डॉ निलेश राणे.

▪️मराठा समाजाच्या वतीने दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या विविधांगी पायाभूत सुविधांच्या माध्यमातून कौशल्य गुण दाखवून प्रगती साधली पाहिजे.जगासमोर आपली…

🛑नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी नवी दिल्ली सज्ज,नरेंद्र मोदी कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रतील 6 चेहऱ्यांना संधी?

▪️नितीन गडकरी, पियुष गोयल,रामदास आठवले,रक्षा खडसे, प्रताप जाधव,मुरलीधर मोहोळ.. ✍🏼लोकसंवाद /-नवी दिल्ली. भाजप प्रणित एनडीए केंद्रामध्ये सत्ता स्थापन करत आहे. नरेंद्र मोदी या सरकारचे पंतप्रधान म्हणून प्रमुख असतील. त्यांचा शपथविधी…

🛑विद्यार्थी हे देशाचे भविष्य भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. यशवंतराव भोसले सभागृह, म्हादव भाटले येथे सकल मराठा समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास माजी खासदार तथा भाजपा प्रदेश चिटणीस निलेश राणे आणि…

🛑कोकण रेल्वेचे १० जून ते ३० ऑक्टोबर कालावधीसाठी पावसाळी वेळापत्रक लागू..

▪️कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात उद्यापासून बदल,गाड्यांचा वेगही मंदावणार.. ✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांसाठी १० जून ते ३० ऑक्टोबर या कालावधीसाठी पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. कोकणात पडणारा…

🛑मुंबई विमानतळावर मोठा अनर्थ टळला;एअर इंडियाचे विमान रनवेवर धावत असतानाच इंडीगो विमानाचे झाले लँडिंग..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात टळला आहे. मुंबई विमानतळावरील धावपट्टीवर दोन विमाने धोकादायकरित्या जवळ आल्याने मोठी दुर्घटना टळली. ज्या धावपट्टीवरून दुसरे विमान उड्डाण घेत…

You cannot copy content of this page