Month: June 2024

🛑जेसीबीच्या धडकेत मनीष देसाई मृत्यूस जबाबदार ठरलेल्या दोषींना तात्काळ अटक करा.;सर्व पक्षीयांची मागणी.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. जेसीबीच्या धडकेत गंभीर जखमी होऊन उपचारा दरम्यान मृत झालेल्या सावंतवाडी शहरातील मनीष महादेव देसाई या एकोणीस वर्षाच्या युवकाच्या मृत्यूस बांधकाम अधिकाऱ्यांसह ठेकेदार जेसीबी मालक तसेच अन्य दोषींना…

🛑हळवल येथील कॉजवेचे काम ग्रामस्तांनी पाडले बंद..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. हळवल गावातील शिवराई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर कॉजवेचे काम सुरु आहे. मात्र, सदर काम नित्कृष्ट दर्जाचे आल्याचा ठपका ठेवत ग्रामस्थानी काम बंद पाडले.जिल्हा परिषदच्या जिल्हा वार्षिक निधीतून तब्बल…

🛑पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर चोडणेकर यांच्या कुटुंबीयांच्या घरी निलेश राणे यांची भेट..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. तळाशील खाडीपात्रात होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (वय 55) या मच्छिमार कुटुंबियांची भाजपा नेते निलेश राणे यांनी बुधवारी भेट घेत धीर दिला.दरम्यान, बेपत्ता…

🛑सावंतवाडीत तंत्रशिक्षण विभागाचे समुपदेशन केंद्र सुरु…

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. राज्यात अभियांत्रिकी पदविका प्रवेशप्रक्रिया सुरु झाली असून राज्य तंत्रशिक्षण विभागातर्फे येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. राज्य शासनाचे अधिकृत प्रवेश केंद्र…

🛑राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेंगुर्लत समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोज..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख, हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक 14 जून 2024 रोजीमहाराष्ट्र नवनिर्माण सेना वेंगुर्ला तालुक्याच्या वतीने वृक्षारोपण तसेच शालेय साहित्याचे…

🛑तृतीयपंथीयांच्या वेशात फिरणार्‍या जळगावातील “त्या” तिघांवर सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. तृतीयपंथीयाच्या वेशात फिरून सावंतवाडीकरांना पैशासाठी हैराण करणार्‍या जळगाव येथील “त्या” तिघांवर सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात…

🛑तिसऱ्या दिवशीही बेपत्ता किशोर चोडणेकर यांचा समुद्र, खाडीपात्रात ड्रोनद्वारे शोध सुरू..

✍🏼लोकसंवाद /-मालवण. मालवण तळाशील येथे खाडीपात्रात शनिवारी रात्री होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (वय- ५५) या मच्छीमाराचा आज पोलीस प्रशासनाच्यावतीने ड्रोनच्या सहाय्याने सर्जेकोट ते तळाशील या…

🛑जनहिताच्या प्रश्नांबाबत आमदार,खासदार यांनी दुर्लक्ष केल्यानेच मालवणातील मताधिक्य घटले.;माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. आमदार वैभव नाईक व माजी खासदार विनायक राऊत यांनी जनहिताच्या प्रश्नांच्या अनुषंगाने मालवण नगरपरिषेच्या प्रशासकीय कारभाराबाबत मवाळ धोरण स्वीकारले.शहरातील प्रश्नांबाबत आमदार,खासदार यांच्याकडे त्यांच्याच पक्षाचा माजी नगरध्यक्ष म्हणून…

🛑तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन!शुभेच्छुक💐श्री.अरुण गिरकर

नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी निवड झाल्याबद्दलहार्दिक अभिनंदन..त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा💐🌹💐🌹 शुभेच्छुक💐श्री.अरुण गिरकर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते.

🛑वेंगुर्ल्यात भाजीपाला व्यवसायिकांना विशाल परब यांच्याकडून छत्री वाटप..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षातर्फे वेंगुर्ल्यात भाजीपाला व्यवसायिकांना छत्री वाटप करण्यात आले.यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या…

You cannot copy content of this page