वेंगुर्ले शहरातून दुचाकी गेली चोरीस.;पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..
लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले शहरात भरवस्ती मधून आज शुक्रवारी मेस्त्री यांची एक दुचाकी चोरीस गेली आहे.त्यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गेल्या दोन महिन्यात दुचाकी चोरी ची ही चौथी…