🛑दुण्डागड/दुण्डा डोंगर म्हणजेच दुर्गाचा डोंगर.;गणेश नाईक.
✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यात चाफेड येथील दुर्गाचा डोंगर या ऐतिहासिक ठिकाणाचा फेब्रुवारी महिन्यात दुर्ग मावळा प्रतिष्ठान व चाफेड ग्रामस्थ यांच्यातर्फे भ्रमंती व अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. या…
