🛑नगरसेविका सई काळप यांच्या पाठपुराव्यामुळे वॉर्ड क्रमांक १३ मधील राऊळवाडी आणि सुरभी सोसायटी येथे हायमास्ट चे लोकार्पण..
▪️आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुडाळ शहरातील हायमास्ट चे लोकार्पण.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील वॉर्ड क्रमांक १३ मधील राऊळवाडी आणि सुरभी सोसायटी या दोन ठिकाणी आज कुडाळ नगर पंचायत…
