Month: March 2024

🛑दुर्गाच्या डोंगरावरील ऐतिहासिक चौकोनी विहिरीने घेतला मोकळा श्वास..

▪️चाफेड ग्रामस्थ व दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्यावतीने घेण्यात आली स्वच्छता मोहीम.. ✍🏼लोकसंवाद /- देवगड. रविवार दिनांक ३ मार्च २०२४ रोजी देवगड तालुक्यातील चाफेड येथील दुर्गाच्या डोंगरावर असलेल्या ऐतिहासिक चौकोनी विहिरीची चाफेड…

🛑नेरूर वनपाल राठोड लाचलुचपतच्या जाळ्यात ;१५ हजारांची लाच घेताना पकडले रंगेहाथ..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. तोडलेल्या लाकडांची वाहतूक करण्यासाठीचा परवाना देण्याकरिता एका लाकूड व्यावसायिकाकडून पंधरा हजार रु. ची लाच स्वीकारताना कुडाळ तालुक्यातील नेरुर तर्फ हवेली (नेरुर) येथील वनपाल अनिल हिरामन राठोड याला…

🛑मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आंगणेवाडी भराडी देवीचे दर्शन..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सकाळी श्री भराडी देवीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी आंगणे कुटुंबियांच्या वतीने स्वागत कक्षात…

🛑कुडाळ येथे महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत शक्ती वंदना मेळावा संपन्न.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. १ मार्च रोजी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सन्माननीय चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत “शक्ति बंदन” मेळावा संपन्न झाला याप्रसंगी सोबत सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर…

🛑बचतगटाना साहित्य विक्रीसाठी सुपर मार्केट उपलब्ध होणार !आमदार नितेश राणे यांची ग्वाही.

▪️आंगणेवाडी येथे बचतगट उत्पादित साहित्य प्रदर्शन विक्रीचे उदघाटन.. ✍🏼लोकसंवाद /- मसुरे. आंगणेवाडी जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेली १२ वर्ष बचतगट उत्पादित साहित्य विक्रीचे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केले जाते.  जिल्हा बँकेच्या पाठींब्यातून…

🛑आ.वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर होणाऱ्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्याचा प्रयत्न करून करू नये…

▪️अन्यथा आम्हाला देखील आमच्या स्टाईलने उत्तर द्यावे लागेल भाजपा मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर आणि दादा साईल यांचा इशारा.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या 2022-23 या वर्षासाठी जिल्हा…

You cannot copy content of this page