Month: February 2024

🛑पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या शाखेचे १० फेब्रुवारीला कुडाळ येथे भव्य उद्घाटन..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दमदार एंट्री झाली असून जिल्ह्यातील पहिलीच शाखा कुडाळ येथे होत आहे.हा भव्य उद्घाटन सोहळा शनिवारी १० फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वा.…

🛑कोकणी प्रवाशांचा शेळ्या मेढ्या सारखा रेल्वेप्रवास होतोय ; स्लीपरचे डबे ए सी केले ; लोकप्रतिनिधी चे दुलक्षच !

▪️लवकरच सिधुदुर्ग सावंतवाडी स्टेशनवर लक्षवेधी उपोषण जनआंदोलनाचा इशारा.. ✍🏼लोकसंवाद /- सिधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवर पी .आर .एसी तिकीट कोटा मिळावा ,एल टी टी मडगाव , नागपूर ,पुणा , जनशताब्दी ,नेत्रावती…

🛑मतिमंद गरीब मुलीवर अत्याचार करून गर्भपात केल्या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात नराधमावर गुन्हा दाखल..

▪️आज कुडाळ न्यायालयात हजर गेले असता न्यायालयाने एक दिवसाची सुनावली पोलीस कोठडी.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एका गावात गेली सुमारे ७ वर्षे घरकामास असलेल्या व मुलीसमान मानलेल्या…

🛑पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सची जिल्ह्यातील पहिल्या शाखेचे १० फेब्रुवारीला कुडाळ येथे उद्घाटन..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दमदार एंट्री झाली असून जिल्ह्यातील पहिलीच शाखा कुडाळ येथे होत आहे.हा भव्य उद्घाटन सोहळा शनिवारी १० फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वा.…

🛑घड्याळ चिन्ह अजित पवारांकडे आल्यामुळे राष्ट्रवादी पक्ष मजबूत करण्यासाठी बळ मिळेल.;राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष काका कुडाळकर.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि चिन्ह हे अजितदादा पवार गटाकडे दिल्यानंतर सिंधुदुर्गातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आनंदित झालेत. राष्ट्रवादी पक्ष हा अजितदादांनी खरा तयार केला आहे. मागील…

🛑कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सी आर्म मशीन चे झाले लोकार्पण..

▪️आर्थोपेडिक शस्त्रक्रियेसाठी उपयोगी ठरणारी यंत्रणा कणकवली उपजिल्हा रुग्णालयात झाली सज्ज.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. भाजप आमदार नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण मागणी आणि प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती मधून पालकमंत्री रवींद्र चव्हाण…

🛑मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची पक्षातून हकलपट्टी.;शिरीष सावंत.

▪️पक्ष सदस्यत्व आणि पदाचा राजीनामा दिल्याची उपरकर यांची माहिती.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची पक्षातून हकलपट्टी केल्याचे मनसेचे नेते शिरीष सावंत यांनी पत्रक द्वारे जाहीर केले आहे…

🛑पाट हायस्कूल मध्ये करिअर विषयक मार्गदर्शन.

✍🏼लोकसंवाद /- अमिता मठकर. पाट हायस्कूल मध्ये विविध उपक्रम मुलांसाठी वर्षभर राबविले जातात मुलांना दहावीनंतरच्या अभ्यासक्रमाच्या विविध वाटा माहिती व्हाव्या उद्योग जगाची ओळख व्हावी याकरिता अशा व्याख्यानांचे आयोजन केले जाते…

🛑काजू बी ला प्रति किलो 200 रुपये प्रमाणे हमीभाव मिळावा,जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीची मागणी..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. काजू बी ला प्रति किलो २०० रुपये प्रमाणे हमीभाव मिळावा. अशी मागणी शासनाकडे सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आली आहे.सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात काजू बी…

🛑पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सची जिल्ह्यातील पहिल्या शाखेचे उद्या कुडाळ येथे उद्घाटन..

शनिवारी १० फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वा.मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न होणार आहे.

You cannot copy content of this page