Month: February 2024

🛑फोंडाघाट येथे स्थानिक आणि कोल्हापूर येथील युवकांमद्धे हाणामारी आज पहाटेची घटना..

▪️कोल्हापूरच्या युवकांची गाडी फोडली.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. फोंडाघाट मध्ये हॉटेलमध्ये झालेल्या वादात पर जिल्ह्यातील तरुण व स्थानिकांमध्ये पहाटेच्या सुमारास जोरदार राडा झाला. यात एकमेकांना चोप देण्याचा देखील प्रकार घडला. त्यानंतर…

🛑भविष्यात वडेट्टीवार आणि आमचा बॉस एकत्र असतिल,आमदार नितेश राणे यांचे सूचक विधान..

▪️देशात मोदींची गॅरंटी चालते, राहूल गांधींचे मोहब्बतचे दुकान बंद.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. राहूल गांधींचे मोहब्बतचे दुकान आता बंद होत नफरत चे दुकान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास…

🛑भाजप युवामोर्चा आयोजित नमो चषक २०२४ कॅरम स्पर्धेचे आ. नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. भारतीय जनता पक्ष युवामोर्चा यांच्यातर्फे नमो चषक २०२४ चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत ५६ स्पर्धकांनी सहभाग घेतला. कणकवली विधानसभा मतदारसंघातून कॅरम स्पर्धेचे उद्घाटन आमदार नितेश राणे…

🛑दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे वेताळ गडावर शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे मालवण तालुक्यातील पेंडूर येथील वेताळगडावर शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी दहा वाजता माजी सैनिक चंद्रशेखर जोशी…

🛑कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात सर्वच ठीकाणी साजरी केली आज कुडाळ शहरातील शिवाजी महाराज नगर येथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून…

🛑किल्ले सिंधुदुर्गवर आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपूर्ण राज्यभर साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेल्या किल्ल्यांपैकी सिंधुदुर्ग किल्ल्याला इतिहासामध्ये अत्यंत महत्त्व आहे. छत्रपती…

🛑सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्या नितेश राणेंनी माझ्यावर बोलु नये.;आ.वैभव नाईक.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मी गेली १५ वर्ष शिवसेना पक्षासोबत काम करतो. त्याचाच नितेश राणेंना पोटसुळ येत आहे. मी कोणालाही भेटताना चोरुन भेटत नाही. मी पालकमंत्र्यांना नियोजित दौ-यामध्ये शासकीय विश्रामगृहावर विकासकामांसदर्भात…

🛑आयुष्मान भारत मिशनचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांचा खासदर आणि आमदार यांनी केला सत्कार.

लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्रचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असता जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी त्यांची भेट घेत शाल श्रीफळ…

🛑दिल्ली येथील अधिवेशनाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून शुभारंभ..

▪️अधिवेशनासाठी एकूण १०८०० प्रतिनिधींची उपस्थिती.. ✍🏼लोकसंवाद /- नवी दिल्ली. दिल्ली येथील अधिवेशनाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून शुभारंभ करण्यात आला. दिल्ली येथील भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अधिवेशनात मा.नाम.नारायणराव…

🛑उभ्या कारला भरधाव ट्रकची मागून धडक, बोर्डवे फाटा येथील घटना..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. गोव्याहून मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रक (MH 08 – AP 3940) ने रस्त्याच्या बाजूला उभी असलेल्या स्विफ्ट कार (MH 05-CV – 4169 ) ला जोरदार धडक…

You cannot copy content of this page