Month: January 2024

🛑महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमरावती येथे होत असलेल्या क्रीडा स्पर्धेत सिंधुदुर्गातील कबड्डी संघ उपांत्य फेरीत दाखल..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमरावती विभाग यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या ५८ व्या वार्षिक क्रीडा स्पर्धेमध्दे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग सिंधुदुर्ग विभागाने कबड्डी खेळात सहभाग घेतला…

🛑मालवणात ठाकरे गटाच्या रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद.;६७ रक्तदात्यांनी केले रक्तदान..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती २३ जानेवारी रोजी साजरी केली जाणार असून या निमित्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मालवणच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या…

🛑भारत -पाक युद्धात महापराक्रम गाजवलेला रणगाडा बॅ.नाथ पै सेंट्रल स्कूल मध्ये..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. १९७१ च्या भारत- पाक युद्धामध्ये महापराक्रम गाजवलेल्या T- 55 या रणगाड्याचे कुडाळ येथील सीबीएसई बोर्डाच्या बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल मध्ये दिनांक २० जाने.२०२४ रोजी आगमन होणार.…

🛑सावंतवाडीत 21 जानेवारीला अलौकिक धर्म युद्धावर आधारित ‘अयोध्या ‘ हे महानाट्य प्रयोगाचे आयोजन..

▪️राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून आयोजन.;राजन तेली. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. अयोध्येतील ‘राम मंदिर ‘लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंधू संकल्प अकादमी व सागर एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून रविवार २१ जानेवारी रोजी सायंकाळी…

🛑भाजयुमो आयोजित ” नमो चषक ” अंतर्गत जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत मुकुंद तळेकर विजेता..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. नमो चषक जिल्हास्तरीय बॕडमिंटन स्पर्धा वेंगुर्ले येथील नगरपरिषद पॅव्हेलीयन हाॅल मध्ये दि. १७ व १८ जानेवारी रोजी उस्फुर्त प्रतिसादात पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपा युवा मोर्चा…

🛑कै मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त २१ जानेवारीला मडुरा रेल्वेस्थानकात दंडवते यांचे तैलचित्र लावण्यास परवानगी द्यावी..

▪️कोकण रेल्वे प्रवासी संघटना मडुरा यांची मागणी.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. कोकण रेल्वेचे शिल्पकार कै मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त दि. 21 जानेवारी रोजी मडुरा रेल्वे स्थानकात दंडवते यांचे तैलचित्र लावण्यास…

🛑बेरोजगारांसाठी रोजगार दिल्याबद्दल सावंतवाडीतील माजी नगरसेवकांकडून विशाल परब यांचे कौतुकः

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक पक्षातील नेत्यांनी मंत्रीपदे भूषवली परंतु ते बेरोजगारांसाठी रोजगार नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केलेले दिसले नाही.जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी दिशा देण्याच्या दृष्टीने भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री विशाल…

🛑अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीचे देशभर उपक्रम…!

▪️रामराज्यासाठी प्रार्थनेसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंदिरांच्या स्वच्छतेचे उपक्रम राबवणार.;श्री. हेमंत मणेरिकर. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. 22 जानेवारीला भगवान श्रीराम पुन्हा अयोध्येच्या भूवैकुंठात अवतरण्याचा परम दिव्य क्षण जवळ आला आहे. त्यामुळे देशभर अतिशय…

🛑सावंतवाडी येथील उपरलकर देवस्थानचा १ फेब्रुवारीला वार्षिक अभिषेक पूजा साेहळा..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी . महाराष्ट्र व गाेवा राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या, सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान व 365 खेडयांचा अधिपती असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा साेहळा गुरुवार 1…

🛑विशाल परब यांच्याकडुन रेडी येथील विविध गरजू व्यक्तींना ३० हजार रुपयांची आर्थिक मदत..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा युवा नेते विशाल परब यांनी रेडी येथील विविध गरजू व्यक्तींना ३० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.यात रेडी…

You cannot copy content of this page