Month: January 2024

🛑मुंबई-गोवा महामार्गावरील हळवल फाट्यावरील झालेल्या अपघातात तीन प्रवासी जखमी..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मुंबई-गोवा महामार्गावरील हळवल फाट्यावरील अवघड वळणावर कार अपघात झाला.हा अपघता दुपारी साडेबाराच्या सुमारास झाला.कार मुंबई ते गोवा अशी जात होती.जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.…

🛑कुडाळचा आठवडा बाजार बुधवार ऐवजी मंगळवारी भरणार..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी मेळावा ३१ जानेवारीला मालवण येथे होत आहे.त्यामुळे जिल्ह्याचे मुख्य व्यापारी केंद्र असलेला कुडाळचा आठवडा बाजार बुधवार ३१ ऐवजी मंगळवार ३० जानेवारी भरणार आहे.याची बाजारात…

🛑रस्त्यालगत कचरा टाकणाऱ्यांना नगरसेवक अभिषेक गावडे यांनी सुनावले खडेबोल..

▪️कुडाळ शिवाजीनगर येथील कचरास्थळी लावण्यात आलेला बॅनर चर्चेत.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील वॉर्ड क्र. ५ छत्रपती शिवाजी महाराजनगर येथे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. याबाबत स्थानिक भाजप नगरसेवक…

🛑औरंगजेब चा स्टेटस लावल्यावरून वेंगुर्लेमध्ये तणाव निर्माण हिंदू बांधव एकवटले..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. औरंगजेबचा स्टेटस एका युवकाने लावल्याने वेंगुर्ले शहरात वाद उद्भवला असून मोठ्या संख्येने हिंदू बांधव वेंगुर्ले पोलीस ठा ण्यात एकत्र आले आहेतया युवकाने काल अयोध्या येथील राम मंदिर…

🛑सावंतवाडीतील युवकाकडून दोन धर्मात तेढ निर्माण करणारी वादग्रस्त पोस्ट व्हायरल..

▪️हिंदू धर्मियांची पोलिस ठाण्यात धडक;गुन्हा दाखल करून कारवाईची केली मागणी.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. हिंदू धर्मीयांच्या भावना भडकवून दोन धर्मात तेढ निर्माण करणारी वादग्रस्त स्टोरी सोमवारी सावंतवाडीतील एका महाविद्यालयीन युवकाने सोशल…

🛑सोनवडे, सरंबळ, नेरूर, येथील अवैद्य वाळू उत्खनन कधी बंद करणार.;वर्षा कुडाळकर यांची मागणी..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. मौजे सोनवडे, सरंबळ, नेरूर येथील कर्ली नदी पत्रात अवैध वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे याला सर्वश्री जबाबदार उपविभागीय अधिकारी महसूल कुडाळ हे असून यांच्याच आशीर्वादाने वाळू…

🛑अवैध मायनिंगवर खनिकर्म विभागाने कारवाई करावी..

▪️रुपेश पावसकर यांची जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडे मागणी.. ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन तसेच बेकायदा मायनिंग सुरू आहे. या सर्व अवैध धंद्यावर जिल्हा खनिकर्म कार्यालयाकडून तात्काळ कडक कारवाई…

🛑मारहाण करत धमकी त्यानंतर विनयभंग केल्याच्या आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. मारहाण करत धमकी त्यानंतर विनयभंग केल्याच्या आरोपातून न्यायालयासमोर आलेला पुरावा याचा विचार करता वेंगुर्ले येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. के. पाटील यांनी सबळ पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता केली…

🛑तारकर्लीतील कार्यकर्त्यांचा किसन मांजरेकर उपतालुका प्रमुख अरुण ताेडणकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. बाळासाहेबांच्या जयंती दिवसानिमित्त अनाेखे अभिवादन तारकर्ली येथे माजी जिल्हा सचिव तसेच देवबाग जिल्हा परिषद मतदारसंघ निरीक्षक सन्माननिय किसन मांजरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उप तालुका प्रमुख अरुण ताेडणकर…

🛑शिवसेनेच्या वतीने मालवण येथील शिवसेना शाखेत बाळासाहेबांची जयंती साजरी..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. आज बाळासाहेब ठाकरे यांच्या 23.1.2024 रोजी जयंती निमित्त शिवसेना पक्षच्या वतीने मालवण येथील बाळासाहेबांची जयंती शिवसेना शाखा मालवण येथे धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना माजी जिल्हा…

You cannot copy content of this page