Month: January 2024

🛑मालवण समुद्रात मासेमारी करणारा ट्रॉलर बुडाला १५ लाखांचे नुकसान..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मासेमारी ट्रॉलर समुद्रात बुडाल्याची घटना मालवण बंदरात शनिवारी घडली.ट्रॉलरवर कोणीही खलाशी कार्यरत नव्हते यामुळे मोठी दुर्घटना टळली. ट्रॉलर काही दिवसांपूर्वी मालवण बंदरात आला होता.वाऱ्यामुळे समुद्राच्या लाटांच्या तडाख्यात…

🛑अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल,उद्या न्यायालयात हजर करणार..

▪️इंस्टाग्राम वरून युवतीशी झाली होती ओळख.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. इंस्टाग्राम वरून ओळख झाल्यानंतर प्रेम संबंध निर्माण झाले व यातून वागदे येथील नातेवाईकाकडे राहणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणाने 14 वर्षीय अल्पवयीन…

🛑लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराला प्रत्येक बुथवर ५१ टक्के मते मिळवुन देण्याची जबाबदारी ” सुपर वाॅरीयर्स ” ची.;राजन तेली.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भाजपा वेंगुर्ले शहरातील सुपर वाॅरीयर्स , बुथ प्रमुख , शक्तिकेंद्र प्रमुख , लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची बैठक तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आली होती . यावेळी भाजप चे सावंतवाडी…

🛑वरवडे मुस्लिमवाडी मधील तरुणाला घरात घुसून मारहाण प्रकरणी भाजपा पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल..

▪️भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरवडे मधील “त्या” तरुणावरही गुन्हा दाखल.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. रेल्वे प्रवासात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केलेल्या चेंबूर येथील स्थायिक (मूळ वरवडे मुस्लिमवाडी) येथील आसिफ…

🛑केरवडेतिल फाले कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनकडून मिळालेली मदत ही शिंदे शिवसेनेमुळेच..

▪️आमदार वैभव नाईक यांनी फुकटचे श्रेय घेऊ नये,अरविंद करलकर यांचा टोला.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. वीजेचा धक्का लागून मृत्यूमुखी पडलेले कुडाळ तालुक्यातील महादेवाचे केरवडे येथील धनंजय बाबू फाले यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री…

🛑वीज ग्राहक संघटनेच्या उपोषणाला आले यश, ग्राहकाला मिळाला ४ वर्षांनंतर न्याय..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. वीज ग्राहक राजेश पुंडलिक मणेरीकर, रा.मणेरी-गौतमवाडी या वीज ग्राहकाने १४ फेब्रुवारी २०२० रोजी वीज विभागाला अर्ज देऊन वीजमिटर बदलुन मिळावा अशी मागणी केली होती. त्यानुसार वीज विभागाने…

🛑रत्नागिरी तालुक्यातील जयगड नांदिवडे येथील इसमाची निर्घुण हत्या..

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. रत्नागिरी तालुक्यातील जयगड नांदिवडे येथील सुरेश धोंडू पडवळ वय वर्ष ६४ राहणार नांदिवडे भंडारवाडी यांचा आज सकाळी स्वतःच्या पत्नीने धारधार हत्यारांनी खून केला.त्यांच्या पत्नीला व पत्नीचा प्रियकर…

🛑रत्नागिरीतील 92 कोटीच्या प्रशासकीय भवनाला शासनाची मान्यता..

▪️‘रत्नागिरीचा सन्मान हाच आमचा अभिमान’.;पालकमंत्री उदय सामंत. ✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. राज्यातील प्रथम क्रमांकाचे ९२ कोटी खर्चाचे प्रशासकीय भवन रत्नागिरीमध्ये उभारले जाणार आहे. राज्य शासनाची त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ‘रत्नागिरीचा…

🛑विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन महिलांना १० वर्षे सक्त मजूरीची शिक्षा..

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. विवाहितेची छळवणूक करणे,तिला शिवीगाळ करणे व तिला आत्महत्या करणेस प्रवृत्त करणे या गुन्हयासाठी डॉ. अनिता एस. नेवसे मा. जिल्हा न्यायाधीश-१ व अति. सत्र न्यायाधीश,चिपळूण यांनी जिल्हा न्यायालयात…

🛑दुकानवाड-उपवडे येथील मोठया पुलाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील दुकानवाड उपवडे येथील मोठया पुलाचे लोकार्पण व माणगाव खोऱ्याला जोडण्यात येणाऱ्या केनेडी कुपवडे कडावल वाडोस शिवापूर शिरशिंगे सह्याद्री राज्य मार्ग १९० हा महत्वाची भूमिका बजावतो.…

You cannot copy content of this page