Month: December 2023

🛑जुना पत्रादेवी -बांदा रोडवर अवैधरित्या वाहतुक करतांना गोवा बनावटी दारू पकडली..

▪️वाहनासह 7,76,400 रु.किंमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला जप्त.. ✍🏼लोकसंवाद /- बांदा. निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग या पथकाने जुना पत्रादेवी -बांदा रोडवर,अवैधरित्या परराज्यातील…

🛑फोंडाघाटमध्ये तथर्टी फर्स्ट च्या तोंडावर तब्बल साडेतीन लाखांची दारू जप्त..
▪️कणकवली पोलिसांची कारवाई…

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली पोलिसांनी फोंडाघाट मध्ये थर्टी फर्स्ट च्या तोंडावर अनधिकृत दारू साठ्यावर मोठी कारवाई केली आहे. फोंडाघाट येथे तब्बल साडेतीन लाखांची गोवा बनावटीच्या दारूचा साठा कणकवली पोलिसांनी हस्तगत…

🛑वेंगुर्लेत १ जानेवारी रोजी ” मंत्राक्षता मंगल कलशाची ” शोभायात्रा निघणार..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. श्रीराम जन्मभुमी अयोध्येतुन आलेल्या निमंत्रण मंत्राक्षतांची यात्रा वेंगुर्लेत सोमवार दिनांक १ जानेवारी रोजी वेंगुर्लेचे ग्रामदैवत रामेश्वर देवस्थान येथे विधिवत पुजन करुन सायंकाळी ४ – ०० वाजता त्या…

🛑निलेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर शुक्रवारी रात्री उशिरा महाविकास आघाडीचे ५ नगरसेवकांसहीत १० ते १२ जणांवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायतीच्या पटांगणावर शासनाच्या वतीने शुक्रवारी दुपारी ३ – ३० वाजता आयोजित केलेल्या संकल्प रथयात्रेच्या कुडाळ शहरी भागाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी मोदी सरकार या नावास आक्षेप घेत कुडाळ…

🛑कुडाळमध्ये भाजप व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांच्यात राडा..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून भाजपच्या कार्यकर्त्यांनी विकसित भारत संकल्प यात्रेचा जोरदार शक्ती प्रदर्शनाने शुभारंभ केला. या वादामध्ये भाजप व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने-सामने भिडले त्यांना नियंत्रित…

🛑सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या पूर्णत्वासह रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्य केल्या प्रवासी संघटनेच्या मागण्या..

▪️मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांना यश.. ✍🏼लोकसंवाद /- नवी दिल्ली. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची बुधवारी नवी दिल्ली येथे भेट घेतली.यावेळी मंत्री श्री.वैष्णव यांनी…

🛑लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिराचे उद्घाटन संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयाच राष्ट्रीय निवासी सातदिवशीय शिबिर मुक्काम पोस्ट खोकरल तालुका दोडामार्ग येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न संपन्न झाले शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, शिस्त ,स्वच्छता ,आरोग्य, पर्यावरण…

🛑भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ सुरू….

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये तीन दिवशीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे उद्घाटन आज करण्यात आले. ‘न्यू एज्युकेशन पॉलिसीमुळे निर्माण होणाऱ्या संधी व आव्हाने’ हा या प्रशिक्षण वर्गाचा…

🛑सावंतवाडी तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या समिती अध्यक्षपदी गजानन नाटेकर.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या समिती अध्यक्षपदी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे खाजगी स्वीय सहाय्यक गजानन नाटेकर यांची निवड झाली आहे.त्यांच्या या निवडी बद्दल…

🛑मनमानी करणाऱ्या ठेकेदारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करा.;भाजपच्या माजी नगरसेवकांची मागणी..
▪️माजी नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांची घेतली भेट..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरातील गॅस पाईपलाईनचे चुकीच्या पद्धतीने काम होत आहे.धुळीचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.त्यामुळे संबंधित ठेकेदारला योग्य ती समज द्या, तोडलेल्या पाईपलाईन त्वरित दुरुस्त करा,अन्यथा…

You cannot copy content of this page